Amaravti Gramin
-
“उत्तमसरा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण; आमरण उपोषण स्थगित, प्रशासनाचे १५ दिवसांत चौकशीचे आश्वासन”
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील उत्तमसरा ग्रामपंचायतीत कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. अभिषेक…
Read More » -
“लग्नाच्या आनंदावर विरजण; भंडाऱ्यात वऱ्हाड्यांच्या व्हॅनला ट्रकची भीषण धडक, ५ ठार – ४ गंभीर”
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या व्हॅनला ट्रकची…
Read More » -
“कर भरा आणि बक्षीस जिंका! धामणगाव नगरपरिषदेकडून लकी ड्रॉ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद”
धामणगाव रेल्वे येथे नगरपरिषदेकडून नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला आहे. पाणीपट्टी आणि विविध…
Read More » -
“धामणगाव रेल्वेत सुरक्षा वाढणार; ९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या प्रकल्पाचा शुभारंभ”
धामणगाव रेल्वे शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी तब्बल ९२ सीसीटीव्ही…
Read More » -
“यवतमाळमध्ये अवैध गॅस साठवणुकीवर धडक कारवाई; ३० सिलेंडर जप्त, तिघांवर गुन्हा”
यवतमाळ शहरात अवैध गॅस सिलेंडर साठवणुकीविरोधात पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत ३० सिलेंडर जप्त केले आहेत. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा…
Read More » -
तोरनाळा अपघातात पती-पत्नी ठार; चिमुकल्याकडून आई-वडिलांना अग्नीदान, सावळदबारा गाव शोकमग्न
तोरनाळा परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने सावळदबारा गावावर शोककळा पसरली आहे… पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, अवघ्या लहानग्या मुलाकडून आई-वडिलांना अग्नीदान…
Read More » -
“लग्नातून परतताना मृत्यूचा घाला! वाशिममध्ये भीषण अपघातात आई-वडीलांसह १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू”
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर–वाशिम मार्गावर पार्डी टकमोर फाट्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. लग्न समारंभ आटोपून घरी परतणाऱ्या एका…
Read More » -
“फिल्मी स्टाईल कारवाई! SDO शुक्लांचा मेलघाटात ‘रेती माफियां’वर सर्जिकल स्ट्राईक”
अमरावती जिल्ह्यातील मेलघाट परिसरात अवैध रेती उत्खननाविरोधात प्रशासनाने धडाकेबाज कारवाई करत रेती माफियांना मोठा धक्का दिला आहे. उपविभागीय अधिकारी (SDO)…
Read More » -
“‘पैसे मिळाले असते तर…’ – दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीचे धक्कादायक कबुलीजबाब”
दिल्लीतील आयआरएस (IRS) अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्या आणि अत्याचार प्रकरणात आरोपी राहुल मीणा याने चौकशीदरम्यान दिलेले धक्कादायक कबुलीजबाब…
Read More » -
“छत्तीसगडमध्ये घरात घुसून गोळीबार; काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धाकटा जखमी”
छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात धक्कादायक गोळीबाराची घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून केलेल्या गोळीबारात काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला…
Read More »