Latest News
-
नागपूर पोलिसांच्या ताफ्यात ‘सेग वे’ स्कुटरची भर; तलाव आणि मार्केट परिसरात हायटेक पेट्रोलिंग सुरू
नागपूर शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. शहरातील तलाव आणि गजबजलेल्या मार्केट परिसरात आता अत्याधुनिक सेग वे बॅलेन्सिंग…
Read More » -
भंडाऱ्यात अवैध रेती तस्करीवर वन विभागाचा मोठा प्रहार; दोन ट्रॅक्टरसह तिघे ताब्यात
भंडारा जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्रातून मोठी आणि धडाकेबाज कारवाई समोर आली आहे. अवैध रेती तस्करीवर वन विभागाने मध्यरात्री मोठा प्रहार करत…
Read More » -
२१ वर्षांत २५ बदल्या! तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा पदभार
तुकाराम मुंढे यांनी आज अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर विमानतळावर वादळी वाऱ्याचा तडाखा; टर्मिनलचे छप्पर कोसळले, मोठी दुर्घटना टळली
छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात आज सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले. या वादळी वाऱ्याचा फटका थेट विमानतळालाही बसला…
Read More » -
जळगाव जामोदमध्ये हृदयद्रावक घटना! चार चिमुकल्यांसह व्यक्तीची विहिरीत उडी; पाच जणांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात आज एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील राजुरा धरण…
Read More » -
अहिल्यानगरमध्ये मॉकड्रिलदरम्यान ग्रॅनेटचा स्फोट; चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
अहिल्यानगर शहरात ईदच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुरक्षा मॉकड्रिलदरम्यान मोठी दुर्घटना घडली. पोलीस मुख्यालय परिसरात सुरू असलेल्या सरावावेळी एका कर्मचाऱ्याच्या हातातच…
Read More » -
नागपूरमध्ये वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; १४ दुचाकींसह तीन आरोपी अटकेत
नागपूरमध्ये वाहनचोरांच्या टोळीचा मोठा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या धडाकेबाज कारवाईत तब्बल १४ दुचाकी…
Read More » -
अमरावती विधानपरिषद निवडणुकीत डॉ. गणेश खारकर यांच्या उमेदवारीची चर्चा; राजकीय समीकरणांना वेग
अमरावतीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन नेतृत्वाचा…
Read More » -
वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी संतप्त; कामरगाव महावितरण कार्यालयावर धडक
कामरगाव सर्कल अंतर्गत उंद्री धरण, टाकळी आणि बेंबळा शेतशिवारातील कृषी पंपांचा वीजपुरवठा मागील अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी…
Read More » -
परतवाड्यात वरातीत युवकाची निर्घृण हत्या; फरार आरोपींना अटक करण्यासाठी समाज बांधव आक्रमक
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका लग्न समारंभात वरातीत…
Read More »