wardha
-
citynews
16 किमी रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांत बसून ग्रामस्थांचे चक्का जॅम आंदोलन
उमरी मेघे–मांडवा मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची मागणी; अपघातांच्या मालिकेमुळे नागरिक आक्रमक वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघातील उमरी…
Read More » -
citynews
वर्ध्यात आयएमएचे २४ तासांचे वैद्यकीय सेवा बंद आंदोलन; प्रमुख मागण्यांसाठी खासगी दवाखाने बंद
सीसीएमपीधारक बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणी प्रस्तावाला विरोध; आपत्कालीन सेवा मात्र सुरू वर्धा | प्रतिनिधी वर्धा शहरात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या वतीने…
Read More » -
Accident News
वर्ध्यात स्कूल व्हॅनला भरधाव कारची धडक; सहा विद्यार्थी जखमी
करंजी काजी परिसरातील अपघात; जखमी विद्यार्थ्यांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार, पोलिसांचा तपास सुरू वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील करंजी काजी परिसरात…
Read More » -
citynews
वर्ध्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न; जळालेल्या मशीनमुळे खळबळ, पोलिसांचा तपास वेगात
मोरांगणा (खरांगणा) येथील घटना; श्वानपथक, फॉरेन्सिक आणि अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील मोरांगणा (खरांगणा) येथे अज्ञात…
Read More » -
citynews
हिरकणी बसमध्ये वाहक मद्यधुंद अवस्थेत बेशुद्ध? वर्ध्यातील घटनेने प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
नांदेड-आर्वी बसमधील कथित प्रकार; चालकाने बस चालवतच काढली प्रवाशांची तिकिटे, चौकशी सुरू वर्धा | प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशांच्या…
Read More » -
citynews
विद्यार्थी प्रकरणाच्या निषेधार्थ वर्ध्यात वंचित बहुजन आघाडीचा विराट मोर्चा
शहर बंदला प्रतिसाद; विविध संघटना व राजकीय पक्षांचा सहभाग वर्धा | प्रतिनिधी दिल्लीतील विद्यार्थी प्रकरणाच्या निषेधार्थ आज वर्धा शहरात वंचित…
Read More » -
Accident News
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू
वर्ध्यातील विरुळ शिवारातील दुर्घटना; पुण्यावरून परतणाऱ्या कुटुंबासह सहा जणांचा मृत्यू, बचावकार्य तातडीने सुरू वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील…
Read More » -
citynews
वर्ध्यात अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कडकडीत बंद; हजारोंचा आक्रोश मोर्चा
व्यापारी, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी वर्धा | प्रतिनिधी वर्ध्यातील अल्पवयीन मुलीच्या कथित अत्याचार…
Read More » -
citynews
आर्वीतील मुख्य मार्ग अंधारात; बंद पथदिव्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नगर परिषद कार्यालय ते बसस्थानक मार्गावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी आर्वी (वर्धा) | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील…
Read More » -
citynews
वर्ध्यातील १२ वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी अटकेत
शेजारील शेतात काम करणारा मजूर निघाला आरोपी; सखोल तपासासाठी एसआयटीची स्थापना वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील रोठा येथे १२ वर्षीय…
Read More »