nagpur
-
citynews
नागपूरच्या कोराडी प्रकल्पात भीषण दुर्घटना! बॉयलर बिघाडामुळे ८ कर्मचारी जखमी
नागपूरमधील कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात आज दुपारी एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे. काम सुरू असतानाच अचानक झालेल्या तांत्रिक…
Read More » -
Accident News
नागपूर–जबलपूर महामार्गावर भीषण अपघात – दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, अज्ञात वाहनचालक फरार!
नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पुन्हा एकदा वेगाने जीव घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवलापारजवळील कट्टा गावाजवळ आज…
Read More » -
citynews
मनसरमध्ये खळबळ! मंदिराच्या तलावात २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह; नेमकं कारण अद्याप गूढ
रामटेक (नागपूर) : तालुक्यातील मनसर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, श्रीकृष्ण मंदिराजवळील तलावात २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून…
Read More » -
citynews
रामटेक गडमंदिर परिसरात संशयास्पद हंडा सापडला; खजिना की इतिहासाचा ठेवा?
रामटेक (नागपूर) : जिल्ह्यातील रामटेक येथील गडमंदिर परिसरात खोदकामादरम्यान जमिनीतून एक संशयास्पद हंडा सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या…
Read More » -
citynews
नागपूरमध्ये भरदिवसा जबरी चोरी; चाकूचा धाक दाखवत वृद्धाला लुटलं, आरोपी काही तासांत अटकेत
नागपूर : शहरात पुन्हा एकदा भरदिवसा घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नंदनवन पोलिसांनी तात्काळ…
Read More » -
Accident News
डुलकी ठरली धोकादायक! नागपूर–जबलपूर महामार्गावर कार उलटली; थोडक्यात बचाव
नागपूर : नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर आज दुपारी एक भीषण अपघात घडला. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी…
Read More » -
citynews
“१३५ बॉक्ससह अवैध दारू जप्त; नागपूरात तस्करीचं मोठं रॅकेट उघड!”
नागपूर, हिंगणा (१० एप्रिल २०२६) :नागपूर जिल्ह्यात अवैध दारू तस्करीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल १३५ बॉक्स…
Read More » -
citynews
“अंगार मुक्त अभियान” : वनवणवा रोखण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाची मोठी मोहीम!
नागपूर, पेंच व्याघ्र प्रकल्प (१० एप्रिल २०२६) :“जंगल वाचलं तरच भविष्य वाचेल” हा महत्त्वाचा संदेश देत पेंच व्याघ्र प्रकल्पातून ‘अंगार…
Read More » -
citynews
“वडिलांचा आधार हरपला… ५ वर्षांच्या चिमुकलीवर कोसळलं दु:खाचं आभाळ!”
नागपूर, कळमेश्वर (१० एप्रिल २०२६) :नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने…
Read More » -
Crime News
वर्दी सर्वप्रथम! जखमी अवस्थेतही बीट मार्शलने आरोपी पकडला
नागपूरच्या पांचपावली पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. बीट मार्शल आनंद सिंह हे नियमित गस्त घालत असताना राणी दुर्गावती…
Read More »