Nashik
-
भोंदू बाबा अशोक खरातची पोलीस कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवली; नाशिक न्यायालयाचा निर्णय
नाशिक (प्रतिनिधी):बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नाशिक…
Read More » -
नाशिकमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक; एसीबीची मोठी कारवाई
नाशिक (प्रतिनिधी):नाशिकमध्ये जीएसटी विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खाजगी…
Read More » -
नाशिक ‘भोंदू बाबा’ प्रकरण; SIT कडे 5 दिवसांत 50 हून अधिक तक्रारी
नाशिक :बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास…
Read More » -
निफाडमध्ये धक्कादायक खून प्रकरण उघड – अनैतिक संबंधांच्या संशयातून महिलेची हत्या
नाशिक जिल्ह्यातील निफाड शहरात मानवी नात्यांना काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून एका महिलेची निर्दयीपणे…
Read More » -
नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरण उघड; शोषण, ब्लॅकमेलिंग आणि राजकीय कनेक्शनवर खळबळ
नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात… ज्याचे पाप आता देशासमोर उघड होत आहे. महिलांचे शोषण, ब्लॅकमेलिंग, जमीन बळकावणे आणि कथित राजकीय…
Read More » -
इगतपुरीतील वसतिगृहात धक्कादायक प्रकार; दहावीच्या विद्यार्थ्यांकडून लहान मुलांवर अत्याचार
इगतपुरी तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसतिगृहातील दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवीतील लहान…
Read More » -
नाशिक: णमोकार तीर्थावर फडणवीस-पटेलांची उपस्थिती; जैन मुनींचे घेतले आशीर्वाद, ५ मुमुक्षूंनी स्वीकारली दीक्षा!
नाशिक/चांदवड: नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मालसाणे येथे सुरू असलेल्या ‘णमोकार तीर्थ’ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात शनिवारी राजकीय आणि आध्यात्मिक संगमाचा अभूतपूर्व…
Read More » -
नांदगाव APMC मध्ये गोंधळाचा कळस; हजारो शेतकरी रांगेत अडकले, अधिकारीच पळून गायब
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज अभूतपूर्व गोंधळ उडाला. मका-बाजरी खरेदीसाठी पास मिळवण्यासाठी पहाटेपासून हजारो शेतकरी रांगेत उभे असताना अचानक…
Read More » -
नासिक कुंभ के लिए 1800 पेड़ काटे जाने का विरोध, लोगों में ग़ुस्सा
प्रयागराज कुंभ मेले के लगभग डेढ़ साल बाद, अक्तूबर 2026 में नासिक में सिंहस्थ कुंभ मेला आयोजित किया जाएगा. इसकी…
Read More » -
Nashik Crime news: ‘माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होईल’, मांत्रिकाची महिलेली धमकी, 14 वर्षे लैंगिक अत्याचार
Nashik Crime Bhondu Baba: नाशिकच्या इंदिरा नगर परिसरातील एका मांत्रिकाने तंत्रविद्येच्या माध्यमातून पूजाविधी करत थेट जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवत…
Read More »