politicalnews
-
citynews
नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा आम्ही जिंकणार; सुधाकर कोहळेंचा विश्वास
गेल्या 35 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता; अनिल सोले माझे गुरू, त्यांची नाराजी नाही नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी…
Read More » -
citynews
ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे पिकनिक; परिणय फुके यांची घणाघाती टीका
स्वतःची संपलेली राजकीय दुकाने वाचवण्यासाठी आंदोलनाचा प्रयत्न, भाजप नेते परिणय फुके यांचा आरोप नागपूर : ठाकरे बंधूंकडून आज काढण्यात आलेला…
Read More » -
citynews
“भाजपात जाण्याची अफवा”; काँग्रेसचे अभिजित वंजारी ५ ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज
“मी मूळ काँग्रेस विचारांचा”; मतदार नोंदणीवरून भाजपच्या दाव्यांवर वंजारींचा पलटवार नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने विद्यमान आमदार…
Read More » -
citynews
नागपूर : CJP आंदोलनावर परिणय फुके यांचा निशाणा; ‘परकीय फंडिंग’च्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी
CJPचा राजकीय अजेंडा असल्याचा भाजप आमदारांचा आरोप; रोहित पवार, जरांगे समर्थक आणि आंदोलनाच्या परवानगीवरही भाष्य नागपूर : CJPच्या आंदोलनावर भाजप…
Read More » -
citynews
रिसोडच्या ‘रील्सस्टार’ तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांची विशेष समितीकडून चौकशी
तहसील कार्यालयात विशेष चौकशी समितीची झाडाझडती; रील्स प्रकरणासह खातेनिहाय कामकाजाची होणार सखोल तपासणी रिसोड, वाशिम | प्रतिनिधी रिसोड तहसील कार्यालयातील…
Read More » -
Amravati
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अदिती ऋषिकेश मोरे यांना उमेदवारी
खासदार बलवंत वानखडे यांची प्रतिक्रिया; “शिक्षकांच्या समस्या सभागृहात मांडण्यासाठी योग्य उमेदवार” अमरावती | प्रतिनिधी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय…
Read More » -
Buldhana
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बुलढाण्यात शेतकरी आक्रोश मोर्चा
हेक्टरी 1 लाख रुपयांच्या मदतीसह विविध मागण्या; मागण्या मान्य न झाल्यास समृद्धी महामार्ग रोखण्याचा आयोजकांचा इशारा बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील…
Read More » -
citynews
राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा मनोरुग्णालयात नेण्याचा भाजयुमोचा प्रयत्न
फडणवीसांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसविरोधात भाजयुमोचे अनोखे आंदोलन; नागपुरात राजकीय वातावरण तापले नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रक्रियेवरील…
Read More » -
citynews
दुष्काळावरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; पंचनाम्यांच्या नावाखाली वेळकाढूपणाचा आरोप
शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल; कायदा-सुव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेवरही सरकारवर निशाणा नागपूर : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे…
Read More » -
citynews
नोकरीचोर आणि मतचोर सरकारविरोधात युवक काँग्रेसचा संघर्ष तीव्र होणार
नागपुरात युवक काँग्रेसची पत्रकार परिषद; बेरोजगारी, भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि मतदार याद्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्न नागपूर | 30 सप्टेंबर 2026…
Read More »