Local News
Get real-time updates on events, issues, and happenings in your local area. News tailored to your community’s needs and interests.
-
अमरावतीत अवैध होर्डिंग्सचा सुळसुळाट; आयुक्तांच्या आदेशांना केराची टोपली? प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह
अमरावती शहरात प्रशासनाच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही…
Read More » -
नागपूरमध्ये जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेची धडक; ३ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
नागपूर शहरात अवैध जुगारावर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर धडक छापा टाकला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख…
Read More » -
ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावपूर्ण श्रद्धांजली
विदर्भाच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यभरातून…
Read More » -
धामणगावात चना खरेदीवरून गोंधळ; प्रहारचा आरोप, काही काळ प्रक्रिया ठप्प
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे चना खरेदी प्रक्रियेवरून मोठा वाद उफाळून आला आहे. नाफेड मार्फत सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची फसवणूक…
Read More » -
अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; धावडा गावात कांदा पीक उद्ध्वस्त, शेतकरी हतबल
धावडा गावात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. भोकरदन तालुक्यातील या घटनेत कांदा पीक पूर्णपणे…
Read More » -
अमरावतीत ‘शिव केसरी कुस्ती स्पर्धा 2026’ रंगणार; राज्यभरातील पैलवानांचा सहभाग
अमरावती, प्रतिनिधी :अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी… कुस्तीप्रेमींसाठी रोमांचक पर्वणी ठरणारी भव्य ‘शिव केसरी कुस्ती स्पर्धा 2026’ नेहरू मैदानावर रंगणार आहे. राज्यभरातील…
Read More » -
पंढरपुरात गुढीपाडव्याचा उत्साह उसळला! विठुरायाला चंदन उटी, मंदिरात भव्य पुष्पसजावट; भाविकांची अलोट गर्दी.
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण…
Read More » -
अमरावतीत धमकीनंतर पानठेला जाळला; कुटुंबाचा उदरनिर्वाह उद्ध्वस्त
अमरावती शहरात धमकी दिल्यानंतर पानठेला पेटवून देण्याची संतापजनक घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना खोलापुरी गेट…
Read More » -
अमरावतीत गुढीपाडवा जल्लोषात; भव्य गुढीसह सामाजिक संदेशाचा अनोखा उत्सव
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान असलेला गुढीपाडवा सण अमरावती शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अमरावती…
Read More » -
स्वच्छतेच्या प्रश्नावरून अमरावतीत अनोखे आंदोलन; स्वच्छता अधिकाऱ्यांचा उपरोधिक सत्कार
अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेवरून नागरिक आणि जनप्रतिनिधींचा संताप उफाळून आला आहे. प्रभाग क्रमांक १ शेंगाव–रहाटगाव रोड परिसरात साफसफाई होत नसल्याच्या…
Read More »