Latest News
-
मुसळधार पावसाचा राज्यभर प्रभाव; पर्यटनस्थळे बंद, खडकवासला धरणावरील सतर्कता वाढली
हरिश्चंद्रगड, कळसूबाई, भंडारदरा पर्यटकांसाठी तात्पुरते बंद; नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा इशारा मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम…
Read More » -
‘हुतूतू’ सोयाबीन बियाण्यावर शेतकऱ्यांचा गंभीर आरोप
उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट; नुकसानभरपाई व चौकशीची मागणी अमरावती | प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यासह विविध भागांतील शेतकऱ्यांनी…
Read More » -
अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या सभेत राजकीय घडामोडींना वेग
चार महिन्यांनंतर सर्वसाधारण सभा; सत्ताधारी गटात मतभेद, काही नगरसेवकांचा बहिष्कार अमरावती | प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी राजकीय…
Read More » -
नागपुरात तरुणाला मारहाण करून दुचाकी व आयफोन लुटला; २४ तासांत चार आरोपी जेरबंद
पाचपावली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त, फरार आरोपींचा शोध सुरू नागपूर | प्रतिनिधी नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या…
Read More » -
पुण्यात मुसळधार पावसाचा कहर; पूर, दरडी, वाहतूक विस्कळीत
रेड अलर्टनंतर प्रशासन सतर्क; एनडीआरएफकडून २५ नागरिकांची सुटका, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा पुणे | प्रतिनिधी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात…
Read More » -
भोकरदनमध्ये अवैध मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
हॉटेलवर कारवाई; १.२३ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा जालना | प्रतिनिधी भोकरदन तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्रीविरोधात…
Read More » -
रावेरमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
जेसीबीच्या सहाय्याने रस्ते मोकळे; नागरिकांकडून स्वागत, काही व्यापाऱ्यांची नाराजी रावेर | प्रतिनिधी रावेर शहरात नगरपालिकेने अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करत प्रमुख…
Read More » -
चिंचपूरच्या कृषक विद्यालयात एकाच शिक्षकावर शाळेचा कारभार?
७५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याचा पालकांचा आरोप; शिक्षक नियुक्तीची मागणी अमरावती | प्रतिनिधी धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचपूर येथील कृषक विद्यालयात…
Read More » -
राजापेठ मित्र मंडळात नव्या कार्यकारिणीचा व अतुल कोटेचा यांचा सत्कार
मणिबाई गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अमरावती | प्रतिनिधी अमरावती शहरातील राजापेठ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित…
Read More »
