Social news
-
Amravati
आविष्कार स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्याथ्र्यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार
विद्याथ्र्यांनी संशोधनातून स्वत:चे स्टार्टअप उभे करावे – कुलगुरू अमरावती (दि.18.02.2026) – पुणे-मुंबईसारख्या महानगरांशी तुलना करता आपल्या ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांमध्ये गुणवत्ता…
Read More » -
Amravati
संस्कृत भाषाच नव्हे, संस्कृतीचा आत्मा – प्र – कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे .. विद्यापीठात वाड्.वनिता संस्कृत साहित्य संमेलन संपन्न
अमरावती (दि. 17.02.2026) – संस्कृत ही केवळ भाषा नसून, भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला देववाणीची ओळख होईल…
Read More » -
Amravati
गो. से. महाविद्यालयामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाचा समारोपिय कार्यक्रम संपन्न
खामगाव::- गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 3 जानेवारी ते 12 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त “जागर स्त्री पुरुष समानतेचा” हा…
Read More » -
Amravati
कर्मचायांनी विद्यापीठासाठी कुटुंब समजून कार्य केले – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
विद्यापीठात सेवानिवृत्तप्रसंगी कर्मचायांचा सत्कार अमरावती – विद्यापीठातून सेवानिवृत्त होणाया कर्मचायांच्या कष्टाने व निष्ठेने या विद्यापीठाचा वटवृक्ष बहरला आहे. त्यांची सेवा…
Read More » -
Latest News
दर्पण दिनानिमित्त माहूर पोलीस ठाण्यात पत्रकारांचा सन्मान
माहूर दर्पण दिनाच्या निमित्ताने माहूर पोलीस ठाण्यात पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांची…
Read More » -
Jalgaon
धर्माच्या पलीकडे गेलेली माणुसकी; यावलमधील घटनेने दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
यावल ज्या काळात धर्म, जात आणि पंथाच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे प्रकार वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातून…
Read More » -
Bhandara
केक-बॅनरशिवाय वाढदिवस! साकोलीत सरपंच सविताताई उपरीकर यांचा समाजसेवेचा आदर्श
भंडारा भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात आज एक वेगळाच वाढदिवस साजरा झाला. ना केक, ना फुगे, ना बॅनर… तरीही हा वाढदिवस…
Read More » -
Latest News
पोलीस वर्धापन सप्ताहानिमित्त अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम; शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग
नागपूर २०२६ महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताहाच्या अनुषंगाने शहर पोलीस दलाकडून अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार…
Read More » -
Amravati
चिंचखेड येथे श्री पंचवतार उपहार महोत्सव भक्तिभावात संपन्न; गोसंवर्धन व सेवाभावाचा संदेश
अमरावती अमरावती जिल्ह्यातील चिंचखेड येथे श्री पंचकृष्ण गोरक्षण व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित श्री पंचवतार उपहार महोत्सव व अभिष्टचिंतन समारंभ…
Read More » -
Amaravti Gramin
मराठी पत्रकार दिनानिमित्त बोरगाव धांदे येथे सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
बोरगाव धांदे ६ जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा एक प्रेरणादायी उपक्रम बोरगाव धांदे येथे पार पडला.…
Read More »