nagpur
-
citynews
नागपुरात तीन घरफोड्यांचा उलगडा; सोने-चांदीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त, आरोपी गजाआड
घर बंद करून कुटुंब लग्नाला गेलं… आणि मागे राहिलेल्या रिकाम्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला…नागपूर शहरात वाढत्या घरफोडींच्या घटनांदरम्यान गुन्हेशाखा युनिट…
Read More » -
citynews
नागपुरात सासरच्या छळाला कंटाळून माय-लेकीची आत्महत्या? नंदनवनातील दुर्दैवी घटनेने शहर हादरलं
नागपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सासरच्या कथित छळाला कंटाळून माय-लेकीने एकाच घरात…
Read More » -
citynews
नागपुरात १३ वर्षीय मुलाचा गळफास अवस्थेत मृतदेह; अपघात की आत्महत्या? पोलिस तपास सुरू
नागपूर शहरातून मन सुन्न करणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत १३ वर्षीय मुलाचा मृतदेह घरातच…
Read More » -
citynews
गोल्ड लोनच्या आमिषाने ३० लाखांची फसवणूक; नागपुरात विश्वासाचा गैरफायदा घेत मोठा घोटाळा
नागपूर शहरातील लकडगंज परिसरात विश्वासाला तडा देणारी आणि आर्थिक फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोल्ड लोनच्या नावाखाली तब्बल ३०…
Read More » -
citynews
नागपुरात भरधाव कारचा कहर!सायकलस्वार ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; चालक फरार
नागपूर शहरात निष्काळजी वाहनचालकांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव कारच्या जोरदार धडकेत ६५ वर्षीय…
Read More » -
citynews
नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा थेट हल्ला!कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा समोर आला आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकारात काही न्यायाधीन कैद्यांनी थेट…
Read More » -
citynews
नागपूरात ‘ऑपरेशन थंडर’चा मोठा प्रहार; एम.डी. ड्रग्स विकणारा आरोपी रंगेहाथ अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त
नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत अजनी पोलिसांनी मोठी कारवाई करत एम.डी. म्हणजेच मॅफेड्रोन या प्रतिबंधित ड्रग्सची विक्री…
Read More » -
citynews
नागपूरमध्ये पाणीपुरी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला; जुन्या वादातून चाकूने वार, आरोपी फरार
नागपूरमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अजनी पोलीस ठाणे हद्दीत पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना…
Read More » -
citynews
नागपूरात ‘चमत्कार’ विरुद्ध ‘विज्ञान’ आमनेसामने; धिरेंद्र शास्त्री–श्याम मानव वादाने घेतला उग्र वळण
नागपूरमध्ये सध्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बागेश्वर धामचे धिरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन…
Read More » -
citynews
नागपुरात शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; धमकावून वारंवार शोषण, आरोपी अटकेत
विद्येचं माहेरघर आणि उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरातून माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. नंदनवन परिसरात एका शाळकरी…
Read More »