nagpur
-
Latest News
नागपुरात देशी पिस्टलसह तरुण अटकेत; पाचपावली पोलिसांची धडक कारवाई
नागपूर शहरात अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीवर पाचपावली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी एका तरुणाला…
Read More » -
Latest News
पाटणसावंगी येथे भाच्याने मामाचा कुऱ्हाडीने खून; आरोपी अटकेत
नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पाटणसावंगी येथे उघडकीस आली आहे. मामाचाच भाच्याने कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली…
Read More » -
Latest News
नागपूरात गोवंश तस्करीविरोधात कपिल नगर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी ताब्यात, वाहन जप्त
नागपूर शहरात गोवंश तस्करीविरोधात कपिल नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल…
Read More » -
Crime News
कत्तलीसाठी नेली जाणारी 5 गोवंशांची सुटका
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिसांनी अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या आरोपींवर मोठी कारवाई केली आहे. तांदुळवाणी गावाजवळ नाकाबंदी दरम्यान बोलेरो…
Read More » -
Crime News
दुचाकी चोरावर पोलिसांची कारवाई, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी जेरबंद
नागपूर शहरातील मानकापूर पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई केली आहे. गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या…
Read More » -
Crime News
नागपूरमध्ये बीएसएनएल क्रोन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; पाच आरोपी अटकेत, १४ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
नागपूर — शहरातील Ranapratapnagar Police Station पोलिसांनी मोठी कारवाई करत बीएसएनएलच्या क्रोन चोरी प्रकरणातील पाच आरोपींना अटक केली आहे. या…
Read More » -
Accident News
पारशिवनी तालुक्यात भीषण अपघात; पुलावरून कार कोसळून आठ जखमी
दोघांची प्रकृती चिंताजनक; नागपूरला हलवले पारशिवनी (नागपूर), दि. 20 फेब्रुवारी : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात महादुला–चिंचोली मार्गावरील पुलावरून कार खाली…
Read More » -
Crime News
नागपूरमध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची मोठी कारवाई
७५ किलो गांजासह कुख्यात तस्कर अब्दुल वहीद उर्फ ‘खोका’ अटकेत नागपूर, दि. 20 फेब्रुवारी : मादक पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या…
Read More » -
Crime News
नागपूर : सदर पोलीस स्टेशन ची मोठी कामगिरी; ६५ हरवलेले-चोरीचे मोबाईल शोधून काढले
नागपूर शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सदर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या दोन महिन्यांत हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल…
Read More » -
Crime News
नागपुरात घरफोडी प्रकरणी आरोपी अटक; १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे १ लाख…
Read More »