nagpur
-
Crime News
धक्कादायक! कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार; गणेश पेठ पोलिसांकडून नराधम अटकेत
नागपूर | १२ फेब्रुवारी २०२६ नागपूरच्या गणेश पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे.…
Read More » -
Crime News
खापरखेड्यात मंदिर चोरटा गजाआड! दोन मंदिरांतील दानपेट्या फोडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपूर (खापरखेडा) | १२ फेब्रुवारी २०२६ नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मंदिरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला…
Read More » -
Crime News
रामटेक: अंबाळा जलाशयात बुडून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
रामटेक: रामटेक येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या अंबाळा जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. देविदास करामोरे…
Read More » -
Crime News
नागपूर हादरले! गांजाखेत चौकात दुकानफोडी करून १.८० लाखांची रोकड लंपास; चोरट्यांचे कृत्य CCTV मध्ये कैद
नागपूर: उपराजधानीत चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नागपूरच्या गजबजलेल्या गांजाखेत चौक परिसरात एका कपड्याच्या दुकानाचे शटर तोडून…
Read More » -
Maharashtra
नांदेड-नागपूर हायवेवर दाभडकरांचा एल्गार! अपघातांच्या सत्रामुळे ग्रामस्थ आक्रमक; महामार्गावर तासाभरापासून ‘रास्ता रोको’
नांदेड: वारंवार होणारे भीषण अपघात आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, याला कंटाळून अखेर नांदेड जिल्ह्यातील दाभड येथील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला…
Read More » -
Latest News
नागपुरात गॅस सिलेंडरचा मोठा काळाबाजार उघड! गुन्हे शाखेचा छापा; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर (हिंगणा): नागपूर शहरात गॅस सिलेंडरचा अवैध साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या आणि घरगुती गॅसची व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीर रिफिलिंग…
Read More » -
Crime News
नागपुरात ‘ऑपरेशन शक्ती’चा दणका! पाचपावलीत देहविक्रय अड्ड्याचा पर्दाफाश; दोन आरोपी गजाआड
नागपूर: उपराजधानीत अनैतिक मानवी व्यापाराचे कंबरडे मोडण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन शक्ती’ला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक…
Read More » -
Latest News
नागपुरात मध्यरात्री कॅफेमध्ये राडा! किरकोळ वादातून टोळक्याने लावली आग; नंदनवन पोलिसांत गुन्हा दाखल
नागपूर: उपराजधानीत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका कॅफेमध्ये मध्यरात्री तरुणांच्या दोन गटात तुफान…
Read More » -
Latest News
खरबी–वाठोडा परिसरात सायकल चोरांचा हैदोस; राधेकृष्ण अपार्टमेंटमधील चोरी CCTV मध्ये कैद
नागपूर: शहरातील खरबी–वाठोडा पांदन रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून सायकल चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. नुकतीच या भागातील राधेकृष्ण…
Read More » -
Latest News
फक्त ४ हजार रुपयांसाठी चाकू-कुऱ्हाडीने कुटुंबावर जीवघेणा वार
नागपूर: उपराजधानी नागपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ ४ हजार रुपयांच्या कॅटरिंगच्या पैशांच्या वादातून एका…
Read More »