Latest News
-
१४ वर्षे बनावट दंतचिकित्सक म्हणून काम; हैदराबादमध्ये बेकायदेशीर क्लिनिक चालवणारा आरोपी अटकेत
हैदराबाद येथील ओल्ड नेरेडमेट परिसरात बेकायदेशीर दंतचिकित्सालय चालवणाऱ्या बनावट डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. तब्बल १४ वर्षे स्वतःला पात्र दंतचिकित्सक…
Read More » -
अमरावती मनपाच्या बजेटवर सखोल चर्चा; नागरिकाभिमुख विकासावर भर
अमरावती महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी अमरावती महानगरपालिका ची स्थायी समिती बैठक पार पडली. ही बैठक स्व. सुदामकाका…
Read More » -
रामटेकमध्ये रामभक्तांचा उत्साह शिगेला; राम जन्मोत्सवासाठी गडमंदिर सज्ज, प्रशासन अलर्ट
रामटेक येथे राम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रामटेक गडमंदिर येथे लाखो भाविकांच्या आगमनाची अपेक्षा असून, मंदिर परिसरात…
Read More » -
आंबेगावात बिबट्याचा थरारक हल्ला; दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका येथे बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आता ती जीवघेणी ठरू लागली आहे. मंचरजवळील चांडोली-लौकी रस्त्यावर घडलेल्या…
Read More » -
रामटेकमध्ये रामभक्तांचा उत्साह शिगेला; राम जन्मोत्सवासाठी गडमंदिर सज्ज
रामटेक येथे राम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रामटेक गडमंदिर येथे यंदाही लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून मंदिर…
Read More » -
नागपूरमध्ये घरफोडी; दागिने आणि रोख रक्कमेसह लाखोंचा ऐवज लंपास
नागपूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचं चित्र समोर येत असून, झिंगाबाई टाकळी परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या…
Read More » -
दिल्लीत भीषण बस अपघात; २ ठार, अनेक जखमी
दिल्लीत पहाटेच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात घडला असून, या दुर्घटनेत २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी…
Read More » -
विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह; आकडेवारीत विसंगती, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप
विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या आकडेवारीत मोठी विसंगती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्यावर दिशाभूल…
Read More » -
नांदेडमध्ये ‘फटाका बुलेट’वर पोलिसांचा अॅक्शन मोड; १०० हून अधिक बेकायदेशीर सायलेन्सर जप्त करून नष्ट
नांदेड शहरात ध्वनीप्रदूषण करणाऱ्या ‘फटाका बुलेट’वर पोलिसांनी मोठी कारवाई करत अॅक्शन मोड सुरू केला आहे. नियमबाह्य सायलेन्सर लावून रस्त्यावर मोठा…
Read More » -
चित्रपटसृष्टीत शोककळा, अभिनेत्री हर्षिल कालियाचा भीषण अपघातात मृत्यू
चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. राजस्थानी मॉडेल आणि अभिनेत्री Harshil Kalia हिचा जयपूरमध्ये झालेल्या भीषण…
Read More »