Latest News
-
आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला नागपुरात खळबळ : जुन्या वादातून युवकावर सुऱ्याने जीवघेणा हल्ला
नागपूर शहरात आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका युवकावर सुऱ्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला…
Read More » -
साखरा जवळ भीषण अपघात : बाप-लेकीचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा-घाटंजी मार्गावर साखरा गावाजवळ भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत बाप आणि सहा महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला…
Read More » -
नांदेडमध्ये हृदयद्रावक दुर्घटना; नाल्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार चिमुकल्यांचा मृत्यू
नांदेड शहरातील देगलुर नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महापालिकेकडून सुरू असलेल्या नाल्याच्या कामासाठी खोदलेल्या…
Read More » -
पारंपरिक शेतीला रामराम! नांदेडच्या शेतकऱ्याने केशर आंब्यातून कमावले लाखोंचे उत्पन्न
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी बातमी समोर आली आहे. पारंपरिक शेतीला बगल देत अर्धापुर तालुक्यातील चेनापूर येथील शेतकरी फिरोज खान…
Read More » -
पाणी समजून विष प्राशन; दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीडगाव परिसरात अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. पेंटिंगसाठी घरात आणलेल्या तारपीनचा पाणी समजून घोट घेतल्याने…
Read More » -
वाशिममध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचा जल्लोष; अभिवादनासाठी चौकात नागरिकांच्या लांबच लांब रांगा
वाशिम शहरात आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख…
Read More » -
वाशिम तापलं! एप्रिलमध्येच ४३ अंशांचा तडाखा; उष्माघाताच्या रुग्णांत वाढ
वाशिम जिल्ह्यात सध्या उष्णतेचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत असून तापमान तब्बल ४३ अंशांच्या जवळ…
Read More » -
सासऱ्याकडून सुनेवर वर्षभर अत्याचार; पतीनेच दिली साथ, खुलताबाद हादरले
खुलताबाद शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय विवाहितेवर तिच्याच सासऱ्याने तब्बल वर्षभर अत्याचार केल्याचा…
Read More » -
लखनऊमध्ये भीषण आग! १००० पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक, सिलिंडर स्फोटांनी हादरला परिसर
लखनऊ — उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील विकास नगर परिसरात बुधवारी संध्याकाळी भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला. झोपडपट्टीत लागलेल्या या…
Read More » -
वीजतार तुटून मक्याच्या शेताला आग; रावेरच्या वाघोडमध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान
रावेर तालुक्यातील वाघोड शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुख्य वीजवाहिनीचा तार तुटून पडल्याने लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या मक्याचे पीक जळून…
Read More »