Buldhana
-
चिखलीत निकृष्ट रेशनच्या तांदळावरून संतापाचा उद्रेक!
तहसीलदारांच्या केबिनबाहेरच लाभार्थ्यांनी फेकला तांदूळ; खाण्यायोग्य नसल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात रेशनच्या निकृष्ट तांदळावरून…
Read More » -
खंडाळा देवी ते गोमेधर कावड यात्रा भक्तिभावात संपन्न
ढोल-ताशांचा गजर अन् बम बम भोलेच्या जयघोषाने दुमदुमला परिसर; ५५ शिवभक्तांचा सहभाग, शिवपिंडीवर जलाभिषेक बुलढाणा : बुलढाण्यातील खंडाळा देवी ते…
Read More » -
समृद्धी महामार्गावर संत गजानन महाराजांच्या पालखीचे मनोहारी दृश्य
‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात ५७ वा पालखी सोहळा उत्साहात; भक्ती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम बुलढाणा | प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यात…
Read More » -
सारंगपूर ग्रामपंचायतीच्या कथित गैरकारभाराविरोधात टॉवरवर चढून आंदोलन
तक्रारदार गजानन बोरकर यांचे अमरावतीतील सातुर्णा परिसरात आंदोलन; अभिलेख सुरक्षित ठेवण्यासह पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी अमरावती | प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील…
Read More » -
संत गजानन महाराजांच्या पालखीचे बुलढाण्यात भक्तिमय स्वागत
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची पालखीसोबत ५ किलोमीटर पायी वारी; हजारो भाविकांनी घेतले दर्शन बुलढाणा | प्रतिनिधी गजानन राऊत…
Read More » -
वीर जवान हवालदार हरिदास कापसे यांना अश्रुपूर्ण निरोप
उत्तराखंडमध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलगा ऋग्वेदने दिला मुखाग्नी चिखली | प्रतिनिधी उत्तराखंडमध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना…
Read More » -
काजूकतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याची तक्रार
बुलढाण्यात सणासुदीच्या काळात मिठाईच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; FDA पथकाकडून संबंधित उत्पादनाची तपासणी सुरू बुलढाणा | प्रतिनिधी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरातून ग्राहकांच्या…
Read More » -
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर रविकांत तुपकर; अन्यायकारक पंचनाम्याविरोधात जनआंदोलनाचा इशारा
जळगाव जामोद तालुक्यात पूरग्रस्त भागांची पाहणी; शंभर टक्के नुकसानभरपाई आणि विशेष पॅकेजची मागणी बुलढाणा | प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद…
Read More » -
बुलढाणा–सैलानी एसटी मार्गावरील पुलाला मोठा खड्डा; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
रायपूरजवळील पांगरी परिसरातील पुलाची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी बुलढाणा | प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा–सैलानी फेरी एसटी मार्गावरील रायपूरजवळील पांगरी…
Read More » -
बुलढाणा–रायपूर मार्गावरील जीवघेणा खड्डा; एसटी चालक-प्रवाशांनी फांद्या टाकून दिला इशारा
पावसामुळे खड्डा पाण्याखाली; अपघाताचा धोका वाढला, रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी बुलढाणा | प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा–रायपूर मार्गावरील एका…
Read More »