Amravati
-
धन्वंतरी सहकारी रुग्णालय निवडणुकीत रंगत; ६ उमेदवार बिनविरोध, १२ जण मैदानात
अमरावतीतील धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळ निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच मोठी राजकीय आणि प्रशासकीय चुरस पाहायला मिळत आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच…
Read More » -
अमरावतीत घाणीचं साम्राज्य!मनपा प्रभाग क्रमांक 4 मध्ये कचऱ्याचे ढिग, नागरिक संतप्तMIM नगरसेवकांचा मनपा अधिकाऱ्यांना अल्टीमेटम; 4 दिवसांत सफाई नाही तर आंदोलनाचा इशारा
अमरावती शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, शहरात घाणीचं साम्राज्य पसरल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे.अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग…
Read More » -
बडनेरातील मनपा उद्यानाची दुरवस्था; गवत, कचरा, तुटलेली खेळणी अन् अंधारामुळे नागरिक त्रस्त
बडनेरा : शहर सुशोभीकरणाच्या गप्पा एका बाजूला आणि प्रत्यक्षात उद्यानांची दुरवस्था दुसऱ्या बाजूला, असंच चित्र सध्या बडनेरा शहरात पाहायला मिळत…
Read More » -
महिला सशक्तीकरणाला नवी राजकीय दिशा! अमरावतीत ‘भारतीय महिला मुक्ती मोर्चा पक्ष’ची घोषणा
अमरावती : महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय आणि समान हक्कांच्या लढ्याला आता नवी राजकीय दिशा मिळणार आहे. अमरावतीत महिला मुक्ती मोर्चा…
Read More » -
अमरावतीत प्रॉपर्टी वादातून थरारक खून! ६२ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या, २४ तासांत दोन्ही आरोपी जेरबंद
अमरावती : अमरावती शहरात प्रॉपर्टी वादातून एका ६२ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…
Read More » -
सिटी न्यूजच्या बातमीचा प्रभाव; मोरबाग विलासनगरातील तुंबलेले नाले अखेर स्वच्छ
अमरावती शहरातील मोरबाग विलासनगर प्रभाग क्रमांक ६ मधील पत्रकार कॉलनी परिसरात अखेर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला आहे. अनेक दिवसांपासून तुंबलेल्या…
Read More » -
विधान परिषदेत एंट्रीनंतर बच्चू कडूंचा अमरावतीत पहिला दौरा; आई-वडिलांच्या समाधीपाशी नतमस्तक, स्वागताला जल्लोष
राजकारणातील मोठ्या निर्णयानंतर बच्चू कडू यांचा अमरावती जिल्ह्यातील पहिला दौरा भावनिक आणि जल्लोषपूर्ण ठरला. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून विधान…
Read More » -
अमरावती विभागाचा बारावी निकाल 90.92%; बुलढाणा जिल्हा अव्वल, मुली पुन्हा आघाडीवर
बारावीचा निकाल जाहीर होताच अमरावती विभागातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. यंदा अमरावती विभागीय मंडळाचा एकूण निकाल 90.92 टक्के लागला…
Read More » -
सिटी न्यूजच्या बातमीचा प्रभाव; सरकारी रुग्णालय परिसरातील तुंबलेल्या नाल्यांची तातडीने स्वच्छता
अमरावती शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असताना, सिटी न्यूजच्या बातमीचा थेट परिणाम दिसून आला आहे. जवाहर स्टेडियम प्रभाग…
Read More » -
डी-मार्टसमोरील गोपाल नगर टी-पॉईंटवर वाहतूक कोंडीचा स्फोट; नागरिक त्रस्त, ट्रॅफिक सिग्नलची मागणी जोरात
अमरावती–बडनेरा मार्गावरील डी-मार्ट संकुलासमोरील गोपाल नगर टी-पॉईंट सध्या वाहतूक कोंडीचं प्रमुख केंद्र बनलं आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ, तिन्ही दिशांनी…
Read More »