Amravati
-
परतवाड्यात वरातीत युवकाची निर्घृण हत्या; फरार आरोपींना अटक करण्यासाठी समाज बांधव आक्रमक
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका लग्न समारंभात वरातीत…
Read More » -
अमरावतीत अनुभवला ‘झीरो शॅडो डे’; काही क्षणांसाठी सावल्या झाल्या गायब
आज अमरावती शहरात एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक खगोलीय घटना अनुभवायला मिळाली आहे. दुपारी ठीक १२ वाजण्याच्या सुमारास अमरावती शहरात…
Read More » -
सिटी न्यूजच्या पाठपुराव्यानंतर मनपा प्रशासन जागे; मसानगंजमध्ये पहाटेपासून स्वच्छता मोहीम सुरू
अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील मोरबाग विलासनगर परिसरातील मसानगंज भागात गेल्या अनेक महिन्यांपासून नाल्यांची सफाई, सार्वजनिक शौचालयांची देखभाल आणि…
Read More » -
अमरावतीत मातंग समाजाच्या हक्कांसाठी मोठ्या आंदोलनाची तयारी; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची हाक
अमरावतीमध्ये मातंग समाजाच्या हक्कांसाठी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मातंग समाज…
Read More » -
शासनाच्या नव्या निर्णयामुळे हजारो माथाडी कामगारांच्या रोजगारावर संकट; मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी
राज्यातील हजारो माथाडी कामगारांच्या रोजगारावर मोठे संकट निर्माण झाले आहे. शासनाच्या नव्या निर्णयामुळे शासकीय धान्य गोदामांमध्ये काम करणारे सुमारे दहा…
Read More » -
अमरावतीच्या मसानगंजमध्ये तीव्र पाणीटंचाई; आमदारांच्या श्रेयवादात पाणीपुरवठ्याचे काम रखडल्याचा आरोप
भीषण उन्हाळ्यात अमरावतीतील मसानगंज परिसर पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळत आहे. नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना आता या…
Read More » -
रीवा अपघातातील साध्वींच्या मृत्यूच्या निषेधार्थ बडनेरात सकल जैन समाजाचा मूक मोर्चा
मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात जैन समाजातील दोन साध्वींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर बडनेरा येथे सकल जैन समाज…
Read More » -
“आपली बस” सेवा बंद होण्याच्या उंबरठ्यावर; हजारो प्रवाशांसमोर वाहतुकीचे संकट
शहरातील हजारो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली “आपली बस” सिटी बस सेवा आता पूर्णपणे बंद होण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. तब्बल १२…
Read More » -
विदर्भात उष्णतेचा कहर कायम; तापमानात विक्रमी वाढ झाल्याने प्रशासनाकडून ॲडव्हायझरी जारी
विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे.…
Read More » -
अमरावतीत पोलिसांचे धडक “नाकाबंदी ऑपरेशन”; वाहनचालकांची कसून तपासणी, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
अमरावती शहरात वाहन चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शहर पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी, वाहतूक शिस्त निर्माण…
Read More »