Accident News
-
तळोज्यात भरधाव कारचा भीषण कहर; दोघांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
सीसीटीव्हीत कैद झाला अपघात; चालक फरार, शोधासाठी पोलिसांची चार विशेष पथके नवी मुंबई | प्रतिनिधी नवी मुंबईतील तळोजा सेक्टर-१० परिसरात…
Read More » -
धापेवाडा परिसरात भरधाव कार पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली
सावनेर–कळमेश्वर मार्गावरील अपघात; वाहनाचे नुकसान, सर्व प्रवासी सुरक्षित नागपूर | प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात धापेवाडा परिसरात भरधाव कार अनियंत्रित…
Read More » -
रावेरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून ७५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ दुर्घटना; घटनेने परिसरात हळहळ रावेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ…
Read More » -
कुपटा घाटात कार-टिप्परची भीषण धडक; मानोऱ्यातील दोन युवा व्यावसायिकांचा मृत्यू
अमरावतीकडे जाताना दुर्दैवी अपघात; मानोरा शहरावर शोककळा वाशीम | प्रतिनिधी वाशीम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा मार्गावरील कुपटा घाटात शुक्रवारी सकाळी कार आणि…
Read More » -
माहूरमध्ये भाविकांच्या कारचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे दोघांचा जीव बचावला
धोकादायक वळणावर मोटारसायकलला वाचविताना कार खड्ड्यात उलटली; सुरक्षा उपाययोजनांची मागणी पुन्हा ऐरणीवर माहूर | प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात सुरू…
Read More » -
भरधाव फॉर्च्युनरची स्कुटीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
बुद्धनेश्वर फाटा येथे भीषण अपघात; जाळीचादेव गावावर शोककळा, चालकाविरोधात कारवाईची मागणी बुलढाणा | प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा–बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावरील बुद्धनेश्वर…
Read More » -
जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी
अंबड महामार्गावर कार-ट्रकची धडक; तर बदनापूर तालुक्यात दुचाकी अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू जालना | प्रतिनिधी जालना जिल्ह्यात…
Read More » -
डुमरी उड्डाण पुलावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, दोन तरुणांचा मृत्यू
कन्हान परिसरातील दुर्घटनेने हळहळ; अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू नागपूर | प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…
Read More » -
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; छत्रपती संभाजीनगरातील चार व्यावसायिकांचा मृत्यू
मोबाईल ॲक्सेसरीज खरेदीसाठी दिल्लीला जात असताना कारची ट्रकला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर / मध्यप्रदेश | प्रतिनिधी मध्यप्रदेशातील…
Read More » -
नागपूरच्या वाडीत भरधाव कारचा थरार; सहा वाहनांना धडक, अनेक जखमी
नागपूरच्या वाडी परिसरात सोमवारी रात्री भरधाव कारमुळे मोठा अपघात घडला. विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या ब्रेझा कारने नियंत्रण गमावल्याने एकामागून एक…
Read More »