Latest NewsMaharashtra

सोन्याचे दर आज पुन्हा घसरले; जाणून घ्या 24K, 22K आणि 18K ताजे दर

देशात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर आज कमी झाले असून प्रति तोळा सोनं सुमारे ५५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर गुरुवारच्या तुलनेत कमी झाले. दुसरीकडे, चांदीच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. लग्नसराईच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोनं स्वस्त झाल्याने खरेदीदारांमध्ये उत्साह वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, लवकरच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

(Gold Rate Today: 7 November 2025 – 24K, 22K, 18K Gold Prices Update)

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button