Latest NewsMaharashtraNagpur

उत्तर नागपूर हादसा

 | टिप्परने सायकलस्वारांना चिरडले | एका व्यक्तीचा जागीच मृत्यू | Nagpur Accident News

उत्तर नागपूरच्या समता नगर भागात नाल्याजवळ एक भीषण अपघात घडला.
वेगाने धावणाऱ्या टिप्पर ट्रकने दोन सायकलस्वारांना जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की, एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या भागात रोजच भारी वाहनं वेगात धावत असतात.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button