Latest News
-
citynews
सिंदीत मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्कचे भूमिपूजन; स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ; तरुणांना प्रशिक्षण देऊन स्थानिकांनाच रोजगार देण्याचा प्रयत्न करणार वर्धा जिल्ह्यातील औद्योगिक आणि…
Read More » -
Amravati
अमरावतीत उद्या सरकारची प्रतीकात्मक तेरवी!
प्रलंबित देयकांमुळे कंत्राटदार आक्रमक; शहरातील प्रमुख चौकांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व बांधकाम विभाग परिसरात झळकल्या शोकसंदेश पत्रिका अमरावती : शासनाकडे…
Read More » -
citynews
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजारांची तातडीची मदत जमा होणार!
राज्य सरकारकडून ७ हजार ५०० कोटींचे नियोजन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस मदतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात…
Read More » -
citynews
बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा; फायनान्स कंपनीने घराला लावलेले सील तोडले!
देऊरवाडीतील कर्जप्रकरणी मजूर कुटुंबाला दिला घरात प्रवेश; ५ लाख ९ हजारांचे कर्ज दाखवून खात्यात केवळ २ लाख ७० हजार जमा…
Read More » -
Amravati Gramin
नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी कुसुमकोट बु. येथे विशेष मार्गदर्शन वर्ग; ६९ विद्यार्थ्यांचा सहभाग!
मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या पुढाकारातून ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची संधी; शनिवार-रविवार नियमित सराव वर्गांचे आयोजन सिटी न्यूज |…
Read More » -
citynews
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त धारणीमध्ये ‘रन फॉर युनिटी’चा उत्साह!
पोलीस प्रशासन, नगर पंचायत आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा दिला संदेश सिटी न्यूज | धारणी देशाचे लोहपुरुष…
Read More » -
citynews
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; झोपेतच कुऱ्हाडीने वार करून संपवले जीवन!
वाशिमच्या जऊळका येथील धक्कादायक घटना; हत्येनंतर आरोपी पती फरार, पोलिसांनी मालेगावातून घेतले ताब्यात सिटी न्यूज | वाशिम पत्नीच्या चारित्र्यावर संशय…
Read More » -
citynews
वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड की सराहनीय पहल; जीवन ज्योति ब्लड बैंक में रक्तदान शिविर का आयोजन!
100 से 110 सदस्यों ने उत्साहपूर्वक किया रक्तदान; जरूरतमंद मरीजों की मदद के लिए संस्था ने बढ़ाया हाथ सिटी न्यूज…
Read More » -
citynews
‘स्वामिनी प्रस्तुत होम मिनिस्टर – स्त्री अभिमानाचा’ सोहळ्यात २५० महिलांचा उत्स्फूर्त सहभाग!
महिलांच्या सन्मानाचा आणि आत्मविश्वासाचा अनोखा उत्सव; विविध मनोरंजक खेळ व स्पर्धांनी रंगला कार्यक्रम, सिटी न्यूज मीडिया पार्टनर सिटी न्यूज |…
Read More » -
Amravati
वलगाव घरफोडीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद!
५० हजार रुपयांचा चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई सिटी न्यूज | अमरावती अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत…
Read More »