AmravatiCorporation
-
Amravati
सिटी न्यूजच्या बातमीचा दणका! आठ दिवसांपासून बंद असलेले पथदिवे अखेर सुरू; बडनेरा परिसर पुन्हा उजळला
अमरावतीच्या बडनेरा परिसरात माध्यमांच्या प्रभावाचे एक सकारात्मक उदाहरण पाहायला मिळाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना…
Read More »