amravati
-
Amaravti Gramin
बडनेऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई! ४० किलो गांजा जप्त; दोन आरोपी अटकेत
गोवाणीपुरा-जुनी वस्ती परिसरात धाड; अमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कला मोठा धक्का अमरावती | प्रतिनिधी अमरावतीच्या बडनेरा परिसरात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात…
Read More » -
agriculture
ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगवर आमदार रवी राणा; शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला – घाईघाईने पेरणी करू नका!
अमरावती | प्रतिनिधी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी आज माळेगाव येथील आपल्या शेतात प्रत्यक्ष ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली.…
Read More » -
Accident News
कारंजा-अमरावती महामार्गावर भीषण अपघात!
कारंजा-अमरावती महामार्गावर दोन चारचाकी वाहनांची भीषण धडक; एक वाहन ३ ते ४ वेळा पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली कारंजा | प्रतिनिधी…
Read More » -
Amravati
अमरावतीतील जैन समाजाचा शिक्षणाला सलाम! ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार
दहावी, बारावी, सीए, मेडिकल, इंजिनिअरिंगसह विविध क्षेत्रांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव; करिअर मार्गदर्शनाने दिली यशाची नवी दिशा अमरावती | प्रतिनिधी अमरावतीतील…
Read More » -
citynews
मेळघाटात विजेचा लपंडाव! धारणीत नागरिक संतप्त; महावितरणविरोधात आंदोलनाचा इशारा
पाच-पाच मिनिटांनी वीज खंडित; व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान, उपोषणाचा इशारा धारणी | प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील धारणी…
Read More » -
Amaravti Gramin
मेळघाटात पोलिसांचा धडाका! गांजा जप्तीच्या कारवाईने अवैध धंदेगारांचे धाबे दणाणले
“भगवान कदम साहेबांचे भले करो” – महिलांकडून पोलिसांच्या धडक मोहिमेचे स्वागत धारणी | प्रतिनिधी मेळघाटातील धारणी शहरात पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात…
Read More » -
Amravati
अमरावतीत मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश! 10 दुचाकींसह 3 अट्टल चोर जेरबंद
सिटी कोतवाली पोलिसांची धडक कारवाई; तीन अट्टल चोर अटकेत, 10 दुचाकींसह 3.60 लाखांचा मुद्देमाल जप्त अमरावती प्रतिनिधी अमरावती शहरातील मोटरसायकल…
Read More » -
Amravati
रतन इंडिया कंपनीविरोधात गंभीर आरोप; पर्यावरण प्रदूषणासह अनेक मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह
प्रेस नोटमधून आरोपांची मालिका; चौकशी आणि कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष अमरावती प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यातील रतन इंडिया कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात…
Read More » -
Amravati
वलगाव पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह 1.11 लाखांचा मुद्देमाल जप्त
नाकाबंदीदरम्यान पाठलाग करून अल्टो कार पकडली; दोघे ताब्यात, एक आरोपी फरार अमरावती | प्रतिनिधी अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलिसांनी अवैध दारू…
Read More » -
Amaravti Gramin
तपोवन टेकडीवरील काजल हत्याकांडाचा उलगडा
मंगेतरावरून संशय हटला; मावसभाऊच निघाला खुनी, क्राईम ब्रँचच्या तपासात धक्कादायक सत्य उघड अमरावती | प्रतिनिधी अमरावतीतील तपोवन टेकडी परिसरात घडलेल्या…
Read More »