Yavatmal
-
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली पाहणी
यवतमाळ,: यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना…
Read More » -
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं,यवतमाळतील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू
केदारनाथ : केदारनाथमध्ये आज पहाटे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये पायलटसह ७ भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमधील ३ जण महाराष्ट्रातल्या…
Read More » -
पुसद तालुक्यात मोठी कारवाई : २०० पोत्यांचा खतसाठा जप्त, कृषी विभाग ऑनफिल्ड
यवतमाळ : खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस खत आणि बियाण्यांचा साठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नये म्हणून प्रशासनाने धडक मोहीम राबवायला सुरुवात केली…
Read More » -
यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामे तातडीने पुर्ण करा – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात विविध प्रकारची जवळजवळ 70 कोटी रुपयांची विकास कामे, सिमेंट रस्ते सुरु आहे. या कामांमध्ये ज्या…
Read More » -
ट्रॅव्हल्स मधून प्रवाशांच्या 16 किलो चांदीची बॅग चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद.
सराफा व्यापारी हे 16 किलो 800 ग्रॅम चांदी बॅगमध्ये घेऊन ट्रॅव्हल्स ने यवतमाळ वरून तेलंगणा येथे जात असताना चोरट्यांनी चांदी…
Read More » -
ऑपरेशन प्रस्थान’चे राज्याच्या कॅबिनेट बैठकीत सादरीकरण करणार – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ : यवतमाळचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलिस दलाच्यावतीने राबविण्यात येत असलेले ‘ऑपरेशन प्रस्थान’ मुली व महिलांचा…
Read More » -
एसबीआयच्या दोन एटीएममध्ये छेडछाड; सव्वा लाखांची रोकड लंपास,
यवतमाळ : यवतमाळ शहरातील चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंटसमोरील आणि उमसरा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) दोन एटीएममध्ये चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी…
Read More » -
महाबीजकडून शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांचे वाटप; अर्जासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी आवश्यक
यवतमाळ : खरीप हंगाम 2025-26 ला सुरुवात होत असतानाच राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाबीज कंपनीकडून यावर्षी शेतकऱ्यांना…
Read More » -
विदर्भ नदीच्या पुरात चारचाकी वाहून गेली; एक ठार, एक गंभीर जखमी
वणी, यवतमाळ — वणी तालुक्यातील कायर गावाजवळील विदर्भ नदीच्या पूलावरून जाताना एक दुर्दैवी दुर्घटना घडली. पुराच्या पाण्याचा जोर एवढा होता…
Read More » -
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; यवतमाळजवळ राष्ट्रीय महामार्गावरील घटना
यवतमाळ — नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर पेंटर बाबा दर्ग्याजवळ आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. नांदेडहून यवतमाळकडे जाणाऱ्या लेनवर एका अज्ञात…
Read More »