NagpurPolice
-
खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात!
यशोधरानगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील १९ वर्षीय संशयिताला अटक; सायबर विभागाच्या तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम नागपूर : खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील…
Read More » -
बंद घरांना लक्ष्य करणारी चोरट्यांची टोळी धंतोली पोलिसांच्या जाळ्यात!
पुण्याला गेलेल्या नागरिकांच्या घरफोडीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत, ऑटो रिक्षासह दुचाकी चोरीचेही गुन्हे उघड, २ लाख ११ हजार ५५० रुपयांचा…
Read More » -
देवनगर चौकातील अमन सपाटे हत्या प्रकरणाचा उलगडा; मुख्य आरोपीसह मदत करणारा साथीदार गुन्हे शाखेच्या ताब्यात!
गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांना पकडले; १७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, किआ सोनेट कारसह तीन मोबाईल आणि होंडा डिओ…
Read More » -
सावळी फाट्याजवळ इंदूर-हैदराबाद व्हॉल्वो ट्रॅव्हल्स पलटी; सहा प्रवासी जखमी!
पहाटे २.१० वाजताच्या सुमारास NH-47 महामार्गावर अपघात; हितेश बनसोड यांच्यासह केळवद पोलिसांची तत्परता, खासगी ॲम्ब्युलन्समधून जखमींना रुग्णालयात हलविले सावनेर, दि.…
Read More » -
मुदियार चौकात पोलिसांची गांजा तस्करीविरोधात कारवाई; पावणे दोन किलो गांजासह एकाला अटक!
शांतीनगर पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान संशयित इसम ताब्यात; वाहनाच्या डिकीत आढळला गांजाचा साठा, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल नागपूर : शहरात अवैध…
Read More » -
सासूच्या घरातील दागिने सुनेनेच चोरल्याचा आरोप; शांतीनगर पोलिसांत गुन्हा दाखल
माजरी पोलीस ठाण्यातही सुनेविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद असल्याची माहिती; दागिने गायब होण्याच्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू नागपूर : नागपूरच्या शांतीनगर…
Read More » -
कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच भावावर फेकली वीट; उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत!
पत्नीला समजावताना भावाने केला हस्तक्षेप; रागाच्या भरात विटेने हल्ला, जरीपटका पोलिसांत गुन्हा दाखल नागपूर : कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच आपल्या…
Read More » -
नागपुरात वाढदिवसाच्या जल्लोषात रक्तरंजित थरार! फटाके फोडण्याच्या वादातून २७ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या
कारसमोर फटाके फोडण्यास विरोध केल्याने वाद विकोपाला; अक्षय मडावी व साथीदारांवर हत्येचा आरोप, मेडिकलमध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू; बजाजनगर पोलिसांकडून आरोपींचा…
Read More » -
कोल्ड स्टोरेज मशीन देण्याच्या नावाखाली ७५ लाखांची फसवणूक!
‘फोनेक्स’ कंपनीच्या माध्यमातून व्यवहार; पैसे घेऊनही मशीन न दिल्याचा आरोप, तीन जणांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात उघड नागपूर | प्रतिनिधी…
Read More » -
मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३८ वर्षीय आरोपीला अटक
नागपूरच्या यशोधरानगरमधील घटना; पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल, बालविकास अधिकाऱ्यांकडून तपास सुरू नागपूर | प्रतिनिधी नागपूरच्या यशोधरानगर परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग…
Read More »