Amaravti GraminLatest News

गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली फिन्ले मिल सुरु करण्याच्या हालचाली

अचलपूरची फिन्ले मिल गेल्या ५ वर्षांपासून बंद आहे मिल बंद झाल्याने कामगारांच्या तोंडचा घास हिरावला गेला अनेक कामगारांनी आत्महत्या केल्या . फिन्ले मिल सुरु करण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा हस्ते मिलचा शिलान्यास करण्यात आला होता. नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे तसंच शेकडो कामगार परिसरात आले . यामुळे कामगारांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरता प्रवीण तायडे आले.फिन्ले मिलचे महाप्रबंधक अमितकुमार सिंग यांच्याशी चर्चा केली. या विषयीचा हा वृत्तांत.

फिनले मिल अचलपुर येथील कामगारांचे पेमेंट बऱ्याच दिवसापासून मिळाले नसल्यामुळे आणि मिल बंद असल्यामुळे त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्याकरिता आमदार प्रवीणभाऊ तायडे व सर्व कामगार व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज जनरल मॅनेजर सोबत बैठक करण्यात आली.!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button