AmravatiLatest News

अ.भा. आंतर विद्यापीठ फेÏन्सग (पुरुष व महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचे संघ घोषित


               गुरू नानक देव युनिव्र्हसिटी, अमृतसर येथे 02 ते 12 नोव्हेंबर, 2025 दरम्यान फॉईल (पुरुष व महिला), एपी (पुरुष व महिला), सब्रो (पुरुष व महिला) अशा तीन प्रकारात होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ फेÏन्सग (पुरुष व महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संघ घोषित करण्यात आले आहे.
पुरुष संघ (फॉईल)
चमूंमध्ये अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, चिखलीचा नकुल लोढे, स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, रिसोडचा जिवक खंडारे, स्व. भाष्करराव शिंगणे कला महाविद्यालय, साखरखेडाचा सर्वेश दुकानदार व सुजित पवार, गो.सी. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा लोकेश साखरकर, प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराचा रोहण तायडे.
पुरुष संघ (एपी)
अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, चिखलीचा साहील देशमाने, गो.सी. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा उमेश गायकवाड, श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखलीचा श्री सुरशे व निखिल बरडे, भारतीय महाविद्यालय, मोर्शीचा रुपेश सिरसाट, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा प्रज्वल तायडे.
पुरुष संघ (सब्रो)
स्व. भाष्करराव शिंगणे कला महाविद्यालय, साखरखेडाचा दर्शन बोर्डे, सुमित देशमुख, श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखलीचा गोपाल सुरडकर, एस.एम. स्व. भाष्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगांवचा धवल साखरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावतीचा अमरदीप मानकर व सचिन जंगले यांचा समावेश आहे.
महिला संघ (फॉईल)
चमूंमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावतीची कु. नंदिनी गवई, सिपना अभियांत्रिकी व टेक्नॉलॉजी  महाविद्यालय, अमरावतीची कु. हितीशा पवार, बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पारवाची कु. नंदिनी गुरमुले, भारतीय महाविद्यालय, मोर्शीची कु. रुद्राक्षी नेवारे, स्व. एस.बी. पुरुषोत्तम अध्यापक महाविद्यालय, पातुरची कु. वेदांती जाधव, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. प्रेरणा गायगोले.
महिला संघ (एपी)
श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. ज्योती वाळकर, बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पारवाची कु. अ·िानी पेटकुळे, भारतीय महाविद्यालय, मोर्शीची कु. तन्वी गेडाम, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. वैभवी गिते, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, अमरावतीची कु. गुंजन गुप्ता, ब्राजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. अंतरा तिवारी.
महिला संघ (सब्रो)
डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. वैष्णवी जाधव, श्रीमती आर.डी.जी. महिला महाविद्यालय,अकोलाची कु. घनिशा ढेवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावतीची कु. प्रणिता सदांशिव, बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पारवाची कु. अनुजा प्रधान, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. पुजा पिंपळकर आणि अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, चिखलीची कु. वैष्णवी थेंग यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
                   पुरुष व महिला फॉईल संघाचा 24 ते 30 ऑक्टोबर,  एपी संघाचा 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर आणि सब्रो संघाचा  प्रशिक्षण वर्ग 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button