राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत अमरावती तहसील कार्यालयात विविध योजनांचे लाभार्थी प्रमाणपत्र आ.रवी राणा व आ.राजेश वानखडे यांचे हस्ते वितरण

राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत अमरावती तहसील कार्यालयात विविध योजनांचे लाभार्थी प्रमाणपत्र आ.रवी राणा व आ.राजेश वानखडे यांचे हस्ते वितरण
राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत सेवा पंधरवड्यानिमित्त अमरावती तहसील कार्यालयात विविध योजनांचे लाभांचे उदा.जागेचे पट्टे, धनादेश, लाभार्थी प्रमाणपत्र आ.रवी राणा व आ.राजेश वानखडे यांचे शुभ हस्ते वितरण . SDO अनिल भटकर व तहसीलदार लोखंडे यांची उपस्थितीत.
शेतकऱ्यांचे दुःख मुख्यमंत्री साहेब यांचे प्रयत्न पोहचवले सात मिनिट संवाद _लवकरच मिळणारं नुकसान भरपाई थेट खात्यात. राज्य शासनाच्या “सेवा पंधरवडा” व “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत अमरावती येथील तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विविध शासकीय योजनांचे लाभार्थ्यांना धनादेश, लाभार्थी प्रमाणपत्रे व गृहबांधणीसाठी जागेचे पट्टे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार रवी राणा व आमदार राजेश वानखेडे यांच्या शुभहस्ते लाभांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्री. अनिल भटकर, तहसीलदार श्री. लोखंडे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच युवा स्वाभिमान पक्षाचे श्री. अजय घुले, श्री. आशिष कावरे, श्री. देवानंद राठोड, श्री. विनोद जायलवाल, श्री. ओंकार मोहोड, श्री. अर्जुन दाते, श्री. धीरज गावई, उमेश ढोणे,श्री. नितीन मस्के , अविनाश काळे, करमन भाई जोगराना, प्रदीप अलोने, पद्माकर गुल्हाने, मंगेश हजारे,, राजू हरणे, शुभम उंबरकर, मनोहर मारोडकर, जगदीश अंबाडकर, चेतन वानखेडे, विजय धर्माळे . आदींची उपस्थिती होती.
या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येऊन नागरिकांना थेट सेवा पोहोचविण्यात आली. विशेषतः शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत त्यांचे दुःख आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्न पोहचवून ‘सात मिनिट संवाद’ साधला त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यात आले असून, लवकरच नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी वरील कार्यक्रमातून आमदार रवी राणा तथा अध्यक्ष विधानसभा आश्वासन समिती



