Latest NewsMaharashtra

सानपाडा पोलीस शिपायाने घरात गळफास घेऊन जीवन संपवलं

नवी मुंबई- नवी मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले शिपाई स्वप्निल लोहार (रहिवासी – उलवे) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, पत्नीशी झालेल्या फोनवरील वादानंतर त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. घटनेच्या वेळी ते घरी एकटेच होते. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून उलवे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरु आहे. पोलिसांच्या या पावलाने संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button