citynewsLatest NewsMaharashtraNagpur

अभिजीत वंजारींच्या विजयानंतर महादुल्यात जल्लोष! चारही नगरसेवकांशी सिटी न्यूजचा खास संवाद

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवल्यानंतर समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विजयाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अभिनंदनासाठी समर्थक आणि विविध मान्यवरांची गर्दी होत आहे.

या आनंदाच्या क्षणी महादुला नगरपंचायतीचे चारही नगरसेवक उपस्थित होते. सिटी न्यूजने या चारही नगरसेवकांशी विशेष संवाद साधत अभिजीत वंजारी यांच्या विजयाबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

या विजयाकडे स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक कशा पद्धतीने पाहतात? नगरसेवकांनी या निकालाबाबत काय प्रतिक्रिया दिल्या? जाणून घेऊया सिटी न्यूजच्या या खास रिपोर्टमधून!

सिटी न्यूज | नागपूर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button