citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नंदनवन परिसरातील धक्कादायक घटना

नागपूर शहरातील नंदनवन परिसर… इथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत घडलेली अमानवी घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव वासनिक (वय ४५)
याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

👉 आरोपीने एका अन्य अल्पवयीन मुलाच्या मदतीने
गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलाला त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे.

👉 इतकंच नाही… आरोप आहे की आरोपीने मुलासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केलं. 😡
या घटनेनंतर आरोपीने पीडिताला

👉 “कोणाला सांगितलं तर जीव घेईन”
अशी धमकीही दिली होती!

👉 या भीतीमुळे मुलगा गप्प होता…
मात्र अखेर ही बाब समोर आली आणि परिसरात संतापाची लाट उसळली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गौरव वासनिकयाला ताब्यात घेतले आहे.
👉 या प्रकरणामुळे नागपूर शहरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


“अशा प्रकारच्या घटना समाजासाठी अत्यंत घातक आहेत…
अल्पवयीन मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी!
प्रशासनाने या प्रकरणात जलदगतीने कारवाई करून पीडिताला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button