AmravatiLatest NewsMaharashtra Politics
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री.रविंद्र चव्हाण यांचे अमरावती विमानतळावर युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने स्वागत

आ. रवि राणा यांनी केले पुष्पगुच्छ देऊन स्वागततसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रविण पोटे, आ.राजेश वानखडे, भाजपा अध्यक्ष डॉ.नितीन धांडे, रविराज देशमुख, प्रभुदास भिलावेकर यांच्यासह किरण पातुरकर, शिवराय कुलकर्णी, रविंद्र खांडेकर, सुनिल खराटे, शेखर भुयार, जयंत डेहनकर, राजु कुरील,ललीत समदुरकर, सुनिल काळे, जयंतराव वानखडे यांनी प्रदेशाअध्यक्ष श्री.रविंद्र चव्हाण यांचे स्वागत केले.



