अंबरनाथ:-अंबरनाथमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला नालेसफाईच्या तक्रारीवरून मारहाण. अंबरनाथमध्ये नालेसफाईची तक्रार केल्याच्या रागातून भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना…