nagpurpolice
-
Latest News
नागपुरात मध्यरात्री कॅफेमध्ये राडा! किरकोळ वादातून टोळक्याने लावली आग; नंदनवन पोलिसांत गुन्हा दाखल
नागपूर: उपराजधानीत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका कॅफेमध्ये मध्यरात्री तरुणांच्या दोन गटात तुफान…
Read More » -
Latest News
खरबी–वाठोडा परिसरात सायकल चोरांचा हैदोस; राधेकृष्ण अपार्टमेंटमधील चोरी CCTV मध्ये कैद
नागपूर: शहरातील खरबी–वाठोडा पांदन रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून सायकल चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. नुकतीच या भागातील राधेकृष्ण…
Read More » -
India News
नागपूर पोलिसांची मोठी कारवाई! अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा संशयीत आरोपी अटक”
नागपूर | अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या सतर्क कारवाईत नागपूर पोलिसांनी एक मोठे यश मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी गायब झालेली…
Read More » -
Latest News
“मी थेट बावनकुळेशी बोलेन!” – फ्रेंडशिप डे पार्टीत आयोजकाचा पोलिसांना धमकीवजा इशारा
नागपूर : रविवारी नागपूरच्या कामठी रोडवरील ‘ईडन ग्रीन्स’ रेस्टॉरंटमध्ये झालेल्या ‘फ्रेंड्स अँड बियाँड’ फ्रेंडशिप डे पार्टीमध्ये मोठा वाद निर्माण झाला…
Read More » -
Latest News
नागपूर शहरः बाजीराव गल्ली येथे चोरांचा सुळसुळाट,
नागपूर : शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजीराव गल्ली परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रविवारी…
Read More » -
Latest News
नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याची यशस्वी कारवाई: चार घरफोडी गुन्हे उघड, सुमारे 5.68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
4 मे 2025 च्या मध्यरात्री 11:45 वाजल्यापासून 5 मेच्या सकाळी 8:30 पर्यंत, कुंदनलाल गुप्ता नगर, शाहू मोहल्ला येथे राहणाऱ्या 52…
Read More » -
Latest News
नागपूर पाचपावलीतील चोरीप्रकरणाचा उलगडा – दोन सराईत चोरटे अटकेत, 1.30 लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : आज सकाळी पाचपावली पोलिसांच्या गस्तीदरम्यान दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीची ई-रिक्षा आणि स्कूटर…
Read More » -
Latest News
नागपूरच्या वाहतूक समस्यांवर ‘स्मार्ट’ उपाय! IITMS प्रणालीमुळे शहरात ट्राफिकचे नवे युग
नागपूर : नागपूर शहरातील वाहतूक कोंडी, नियमभंग आणि अपघात यावर आता अत्याधुनिक उपाय योजला जात आहे. शहरात सध्या कार्यान्वित होत…
Read More » -
Latest News
नागपूर गुन्हे शाखेची धडक कारवाई: दोन गंभीर गुन्ह्यांचा छडा, 14 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त!
नागपूर : नागपूर शहरात नुकतीच घडलेली दोन गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं आता उलगडली आहेत. गुन्हे शाखा युनिट ०४ च्या प्रभावी तपासामुळे…
Read More »
