Sports
Catch up the Latest sports News with City 24
-
संकल्प दौडमध्ये शेकडो शालेय व महाविद्यालयीन विद्याथ्र्यांचा सहभाग
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे आयोजन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र, राष्ट्रीय सेवा…
Read More » -
बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजची विद्यार्थीनी कु. पुनम बंगाळेला राज्यस्तरीय अश्वमेध क्रीडा महोत्सवात रजत पदक
नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या 27 व्या महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ अश्वमेध क्रीडा महोत्सवामध्ये बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजची बी.एस्सी. प्रथम…
Read More » -
क्रिकेटचा महासंग्राम : पत्रकार क्रिकेट चषक 2026 चे आयोजन
८ ते १३ जानेवारीदरम्यान सोळा संघांचा सहभाग पुसद पुसद येथील यशवंत रंग मंदिर मैदानावर दिनांक ८ जानेवारी ते १३ जानेवारी…
Read More » -
अ.भा. आंतर विद्यापीठ बॉल बॅडमिंटन (पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित
अमरावती (दि. 02.01.2026)- भारथीदासन युनिव्र्हसिटी, पलकालैपेरुर, तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथे 14 ते 17 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ…
Read More » -
पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित
अमरावती (दि. 01.01.2026)- सौराष्ट्र युनिव्र्हसिटी, राजकोट येथे 27 जानेवारी ते 02 फेब्राुवारी, 2026 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ क्रिकेट…
Read More » -
पापळ येथे २५ वर्षांची कबड्डी परंपरा कायमडॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती / नांदगाव खंडेश्वर : भारताचे पहिले कृषिमंत्री व शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ (ता. नांदगाव खंडेश्वर)…
Read More » -
धारणी तालुकास्तरीय जिल्हा परिषद प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ
धारणी तालुक्यात आज विद्यार्थ्यांच्या उत्साहाला नवी उंची मिळाली असून, तालुकास्तरीय जिल्हा परिषद प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव २०२५–२६ चा भव्य आणि…
Read More » -
राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे आयोजन ५ ते ७ जानेवारी दरम्यान
अमरावती, ३० डिसेंबर २०२५: सन २०२५-२६ या वर्षात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित…
Read More » -
मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा; संघात नव्या कोचची एंट्री, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गजाला दिली संधी
महिला प्रीमियर लीगचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांनी WPL 2026 साठी आपल्या कोचिंग टीमला अधिक मजबूत करत मोठी…
Read More »
