Latest NewsMaharashtra
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नितीन भुतडा यांची ११,११,१११ रुपयांची देणगी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज उद्योगपती नितीन भुतडा यांनी ₹11,11,111 इतक्या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. ही देणगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली असून, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.



