भारताचे केन्द्रीय प्रभारी स्वामी परमार्थदेव महाराज यांचे योग मार्गदर्शन

अमरावती मध्ये ८-९ नोव्हेम्बर ला भव्य दिव्य राज्यस्तरीय महायोग शिबिर एवं योग संमेलन होत आहे
८ नोव्हेम्बर ला सकाळी ५ पासुन श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय, पंचवटी, येथे
निशुल्क इन्टिग्रेटेड योग शिबिर प्रारंभ होईल जिथे पतंजलि योगपीठ के परमपुज्य स्वामी बाबा रामदेव यांचे परमशिष्य ,भारताचे केन्द्रीय प्रभारी स्वामी परमार्थदेव महाराज योग मार्गदर्शन करतील
तसेच ९ नोव्हेम्बर ला सकाळी ९ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन ,मोर्शी रोड अमरावती येथे योग महासंमेलन होईल अशी माहिती पञकार परिषदेत भारत स्वाभिमान चे राज्यप्रभारी दिनेश राठोड ,व पतंजलि योग समिति चे राज्यप्रभारी अनिल अम्रुतवार यांनी दिली
कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकुमार जाजोदिया तथा सह आयोजक नानकराम नेभनानी असुन
या भव्य दिव्य योग संमेलनाचे उदघाटन पालकमंञी चंद्रशेखर बावनकुळे करतील व महायोग संमेलनाचे अध्यक्ष खासदार डाँ अनिल बोंडे असतील
दो दिवसीय महायोग संमेलनाची तय्यारी पूर्ण झाली असुन १८ जिह्यातील हजारो योगसाधक अमरावती ला आले आहे आणी अमरावती मध्ये घरोघरी निमंत्रण देत आहे
भव्य दिव्य महायोग शिबिर मे खासदार बळवंत वानखडे,भूतपूर्व खासदार नवनित राणा,आमदार चंदुभाऊ यावलकर ,आमदार रवि राणा,आमदार संजय खोडके,आमदार सुलभाताई खोडके,प्रमुख अतिथी असतील तर
जिल्ह्यातील सर्व वरीष्ठ अधिकारी गण विशिष्ठ अतिथी रहेंगे ,विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल,पुलिस आयुक्त अरविन्द चावरिया,जिल्हाधिकारी आशिष येरेकर,मनपाआयुक्त श्रीमती सॊम्या (शर्मा) चांडक,जिला पुलिस अधिक्षक विशालआनंद,अमरावती जि प की सी ई ओ संजिता महापाञा,विशिष्ठ अतिथि रहेंगे,तसेच संमेलनात संत श्री शक्ति महाराज,संत श्री सचिन देव महाराज तथा संत श्री डाँ संतोषदेव महाराज एव महात्मा फुले अर्बन को आँप बँक. के अध्यक्ष श्री दिलीपराव लोखंडे विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहिल
भव्य दिव्य निशुल्क महायोग शिबिर व महायोग संमेलना ला यशस्वी करण्यासाठी खासदार डाँ अनिल बोंडे, मुख्य आयोजक चंद्रकुमार जाजोदिया,सह आयोजक नानकराम नेभनानी, प्रांत संरक्षक राव यशपाल आर्य,
भारत स्वाभिमान के राज्यप्रभारी दिनेश राठोड, पतंजलि के राज्यप्रभारी अनिल अम्रुतवार, संयोजक तथा प्रान्त सदस्य अशोक मुंधडा,संरक्षक कमलकिशोर मालाणी, महिला प्रान्त प्रभारी संजीवनी माने,युवाभारत के प्रान्त प्रभारी शंकरजी,प्रान्त कोषाध्यक्ष प्रदीप काटेकर,प्रान्त सह कोषाध्यक्ष प्रल्हादजी सुलताने, पतंजलि योग समिति के जिला प्रभारी गिरिधर देशमुख, भारत स्वाभिमान के जिला प्रभारी योगेश राठी,किसान पंचायत के जिला प्रभारी रतिलाल सातपुते, युवाभारत के जिला प्रभारी अक्षय धानोरकर, युवाभारत के राज्यस्तरीय सदस्य सुधीर असतकर,जनसंपर्क अधिकारी नरेन्द्र महानाग,परिश्रम घेत आहे
तसेच जिल्ह्यातील तहसील प्रभारी,अमरावती चे सभी योगशिक्षिक, योगशिक्षिका,योगसाधक प्रचार व प्रसार करीत आहे



