Festival NewsLatest News
न्यू प्रभात कॉलनीमधील सखी भजनी मंडळाचा अंबा देवी मंदिरात भजनाचा कार्यक्रम संपन्न

अमरावती : स्थानिक न्यू प्रभात कॉलनी येथील सखी भजनी मंडळाचा नवरात्रोत्सवानिमित्त श्री अंबा देवी मंदिरात नुकताच भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सखी भजनी मंडळाच्या अध्यक्ष सौ. ममता चुंगडा यांच्या मार्गदर्शनाखाली भजनी मंडळातील सौ. निलिमा आकोटकर, सौ. स्वाती लांडे, सो. वर्षा देशमुख, सौ. अर्चना दांडगे, सौ. शर्मिली मिश्रा, सौ. चंदा नवाथे, सौ. संगिता महल्ले, सौ. संध्या महल्ले, श्रीमती वंदना सदार, सौ. निलिमा चव्हाण, सौ. पुष्पा ठाकुर, सौ. लिना जगताप, सौ. माया देशमुख, सौ. वंदना धानोरकर, सौ. शुभांगी मानकर तसेच सदस्यांनी श्री अंबा मातेची भजने गावून सर्वांना मंत्रमुग्ध केले.



