Latest NewsVidarbh Samachar

यवतमाळमध्ये बजरंग दलाच्या 500 हुन अधिक कार्यकर्त्यांना त्रिशूल दीक्षा, शहरात पथसंचलन

यवतमाळ :- यवतमाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने त्रिशूल दीक्षा सोहळा पार पडला. या सोहळ्यात 500 हुन अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला असून, शौर्य पथसंचलनाद्वारे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना राष्ट्र सुरक्षा आणि धर्मसंरक्षणाचा संकल्प देण्यात आला.

पाहूया सविस्तर बातमी…

बजरंग दलच्या पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी घेतली त्रिशूल दीक्षा यवतमाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या 500 हुन अधिक कार्यकर्त्यांनी त्रिशूल दीक्षा घेतली. या त्रिशूलधारी कार्यकर्त्यांनी शहरातून शौर्य पथसंचलन करत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.

तर यवतमाळमध्ये पार पडलेल्या या त्रिशूल दीक्षा सोहळ्याने शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. कार्यकर्त्यांनी स्वतःला सशक्त बनवण्याचा संकल्प करत, देश आणि धर्मसंरक्षणाचा निर्धार केला. या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. पाहत राहा City News .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button