Amaravti GraminCrime NewsLatest News

पोलीस स्टेशन बडनेरा, अमरावती शहर गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाकडुन चायना मांजाची विकी करणारा इसमावर करण्यात आलेल्या कार्यवाही बाबत.

सध्या स्थितीत मंकरसकाती उत्सवामुळे भारतात पंतगोत्सव साजरा केला जातो त्यात वापरण्यात येत असलेल्या चायना नॉयलॉन मांजामुळे मनुष्याच्या जिवीतास हानी होते तसेच पक्षी व मानवी जिवीतास धोका निर्माण होतो अविघटनशिल नॉयलॉन मांजामुळे गुराना उधभवणारा धोका माती व पाण्याच्या गुनवत्तेची पातळी घसरणे मांजा वापरामुळे विजेच्या तांरावर आग लागणे उपकेंद्र बंद पडणे विज उपकरणे बिधडणे अपघात घडणे जिवीत हानी होणे असे प्रकार घडल्याचे मागील काळात निर्देशणास आलेले आहे एकदर पस्थिीतीत मानवी जिवन प्राणी मात्रास उदभवना-या इजाना प्रतिबंध व पर्यावरणचे रक्षण होणेकरीता उपायोजना करणे आवश्यक आहे त्यामुळे मा.पोलीस आयुक्त सो. अमरावती शहर यानी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 कलम 163 [1] नुसार नॉयलॉन मांजा / प्रतिबंधित साहित्य ऑनलाइन ई कॉमर्स वेब साइड दारे पुरविण्यात तसेच नॉयलॉन मांजा कुरीयर दारे वाहतुक करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे तसेच नॉयलॉन मांजा खरेदी/विकी व जवळ बाळगण्या बाबत सबधितावर सखोल चौकशी करूण योग्य कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते.

वरून आज दि.12/12/2024 रोजी मिळालेल्या गोपनिय माहिती वरून आरोपी नामे अब्दुल अजीज अब्दुल कदिर वय 58 वर्ष रा.अजनगाव बारी ता.जि. अमरावती हा प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा विकी करीता बाळगुन मिळुन आल्याने त्याचे कडुन

१] MONO KTC कम्पनीचे लेबल असलेले नॉयलॉन मांजाचे दोन मोठे चक्कर त्यामध्ये एक काळ्या रंगाचा एक मेहंदी रंगाचा प्रत्येकी किंअं 1000/रू असा 2000/रू
२] MONO fighter कंम्नीचा लेबल असलेले नॉयलॉन मांजाचे काळ्या रंगाचा एक चक्कर कि.अ.1000/6
३] DRAGON कम्पनीचा लेबल असलेले नॉयलॉन मांजाचे तीन मोटे चक्कर दोन काळया रंगाचे व एक मेहंदी रंगाचा प्रत्येकी कि.अ 1000/रू असा किं.अं. 3000/रू
४) च्यायनिज DRAGON कम्पनीचे लेबल असलेले नॉयलॉन मांजाचे दहा लहान वेगवेगळ्या रंगाचे चक्कर प्रत्येकी कि.अ. 500/रु असा 5000 रू
५] BICHHOO कम्पनीचे लेबल असलेले नॉयलॉन मांजाचे लहान वेगवेगळ्या रंगाचे सात चक्कर प्रत्येकी कि. अ. 500/रू असा.3500/
६] BIACK TIGER कंम्पनीचे लेबल असलेल नॉयलॉन मांजाचे दहा लहान वेगवेगळ्या रंगाचे चक्कर प्रत्येकी कि.अ. 500/रू असा 5000/रू असे एकुन 19500/रू था प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा माल मिळून आला व पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेडडी साहेब, मा. पोलीस उपायुक्त परीमंडळ -1 श्री सागर पाटील साहेब, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. कैलाश पुडकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे बडनेरा अमरावती शहरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनील चव्हान सा. सपोनी संदीप हिवाळे सा. डि.बी. पचकचे पोहेकों मंगेश परीमल 334, नापोकों इरफान रायलीवाले 1871, प्रविण देंगेकार 06, शशीकांत शेळके 1300, पोकों अतुल राउत 1673, शुभम कडुकार 1515 पोस्टें बडनेरा यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button