Maharashtra Politics
-
यवतमाळ विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
यवतमाळ, प्रतिनिधी : यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज…
Read More » -
भीम ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन; युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज भीम ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. युवा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी त्यांच्या पोस्टरला…
Read More » -
‘अरुण लखानींवरून राजकीय तापमान वाढले! संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड, राज्यसभेच्या चर्चांना वेग’
अरुण लखानी यांच्या राजकीय भूमिकेवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत…
Read More » -
अमरावती विधानपरिषद रणसंग्राम पेटला! भाजपचे प्रवीण पोटे विरुद्ध काँग्रेसचे हर्षजित देशमुख; महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन, राजकीय वातावरण तापले
अमरावती : अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आता वेग आला असून निवडणुकीचा रंग दिवसेंदिवस चढताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे…
Read More » -
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू; सरकारसमोर पुन्हा मोठे आव्हान
जालना, प्रतिनिधी :मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असून मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी…
Read More » -
कांद्याच्या दरासाठी शेतकरी आक्रमक! चांदवडमध्ये महामार्गावर ‘रास्तारोको’; पोलिसांशी झटापट
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून आज मुंबई-आग्रा महामार्गावर मोठे आंदोलन…
Read More » -
२१ वर्षांत २५ बदल्या! तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा पदभार
तुकाराम मुंढे यांनी आज अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या…
Read More » -
वाशिमच्या राजकारणात मोठा भूकंप! माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी समर्थकांसह भाजपमध्ये
वाशिम जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना आज समोर आली. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर…
Read More » -
बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; “आमच्या पाठिंब्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात”
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूं यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. बच्चू…
Read More » -
डिझेलसाठी शेतकऱ्यांचा ठिय्या; साठेबाजीच्या तक्रारीनंतर पालकमंत्री संजय शिरसाटांची पेट्रोल पंपावर धाड
राज्यात इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः डिझेलअभावी ट्रॅक्टर बंद…
Read More »