Education News
-
विद्यापीठ भौतिकशास्त्र विभागाची कु. साक्षी चोपकरला प्रथम महिला कुलगुरू डॉ. कमलसिंग सुवर्ण पदक
अमरावती (दि. 06.02.2026) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थीनी कु. साक्षी गजानन चोपकर हिने विद्यापीठाच्या उन्हाळी 2025…
Read More » -
जानेवारी, 2026 पासून सुरू झालेल्या इग्नो अभ्यासक्रमांसाठी दि. 15 फेब्राुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
अनुसुचित जाती/ जमाती वर्गवारीतील विद्याथ्र्यांना बी.ए.,बी.कॉम.बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्कामध्ये 50 टक्के फी सवलत अमरावती – (दि. 04/02/2026) : – इंदिरा गांधी…
Read More » -
विद्यापीठात ज्ञानस्त्रोत केंद्राच्यावतीने माहिती साक्षरता वर्गाचे 5 फेब्राुवारी रोजी आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्र व ईबीएससीओ इंटरनॅशनल आयएनसी यांाच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 फेब्राुवारी रोजी…
Read More » -
विद्यापीठातील उपयोजित परमाणू विद्युत विभागात एलईडी लॅम्प फॅब्रिाकेशन कार्यशाळा संपन्न
अमरावती (दि. 02.02.2026) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील उपयोजित परमाणू विद्युत विभागामध्ये उर्जा संवर्धन जागृती केंद्र अंतर्गत महाविद्यालयीन विद्याथ्र्यांसाठी एलईडी…
Read More » -
गो. से. महाविद्यालय, खामगावच्या १० विद्यार्थ्यांची इंटिग्रेटेड इंटरशिप साठी निवड
खामगाव:- गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे प्रथमच किरण अकॅडमी पुणे मार्फत इंटिग्रेटेड इंट्रनशिप आणि प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात…
Read More » -
विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 च्या विद्याथ्र्यांच्या राहिलेल्या विषयांची पुनर्परीक्षा होणार ….. विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती (दि. 30.01.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 परीक्षेदरम्यान समकक्षतेमुळे दोन किंवा अधिक पेपर एकाच दिवशी…
Read More » -
विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 पर्यायी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर… विविध स्पर्धांमध्ये भाग घेणा-या विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती (दि. 30.01.2026) – क्रीडा, सांस्कृतिक, आविष्कार, आव्हान, उत्कर्ष अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेणा-या व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या…
Read More » -
विद्याथ्र्यांनो, जास्तीत जास्त स्टार्टअप करा – कुलगुरू…. विद्यापीठात स्टार्टअप एक्सपो – 2026 चे उद्घाटन
अमरावती (दि. 30.01.2026) – आजच्या युगात तंत्रज्ञान झपाट¬ाने बदलत आहे. या बदलत्या प्रवाहाची जाणीव ठेवून विद्याथ्र्यांनी आपल्या संशोधनाची दिशा ठरवावी…
Read More » -
विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग युडीआरएफ मध्ये प्रथम, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते विभाग प्रमुख डॉ. सदीप वाघुळे यांचा सत्कार
अमरावती (दि. 27.01.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने युनिव्र्हसिटी डिपार्टमेन्ट रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करीत प्रथम…
Read More » -
संकल्पनांना संशोधनाची जोड द्या – डॉ. योगेश ब्रााम्हणकर
विद्यापीठाच्या बायो टेक्नॉलॉजी विभागात ‘व्हिजीनरी : डॉ. योगेश ब्रााम्हणकर यांच्याशी संवाद’ कार्यक्रम संपन्न अमरावती (दि. 24.01.2026) – आज आपल्याकडे सर्व…
Read More »