latestnewss breakingnews
-
अमरावती-पुणे प्रवासासाठी चार हजारांचे भाडे! खासगी ट्रॅव्हल्सकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट?
दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेत मनमानी भाडेवाढीचा आरोप; नितीन मोहोड यांचे वेलकम पॉइंटवर आंदोलन, आरटीओकडून कुंदन ट्रॅव्हल्सला मेमो अमरावती : दिवाळीच्या…
Read More » -
अखेर अमरावतीकरांची प्रतीक्षा संपणार! राजकमल रेल्वे पुलाच्या पाडकामाला मंगळवारपासून सुरुवात
१६ महिन्यांपासून बंद असलेल्या पुलाबाबत रेल्वे प्रशासनाची हालचाल वेगात; नव्या पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे, सिटी न्यूजच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला…
Read More » -
खासदारांना रवी राणांचे खुले आव्हान; अडीच वर्षांच्या विकासकामांचा हिशेब जनतेला द्या!
मेळघाटात ‘खासदार शोधा आणि बक्षीस मिळवा’चे फलक लागल्याचा राणांचा दावा; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मात्र विकासाचे महामेरू म्हणून कौतुक अमरावती…
Read More » -
मतदार यादीतून नाव वगळले गेले तरी घाबरू नका; फॉर्म ६ भरून पुन्हा नोंदणीची संधी!
पात्र मतदारांवर पुन्हा अर्ज केल्यामुळे कायदेशीर कारवाई होणार नाही; मतदानाच्या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात…
Read More » -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त निःशुल्क आरोग्य शिबिर; २४२ हून अधिक नागरिकांची तपासणी
लप्पीभैया टीमचा सेवाभावी उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि मोफत औषधांचे वितरण अमरावती | प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या…
Read More » -
नवीन १८ उद्यानांच्या विकासाचा गाजावाजा; आधी बडनेऱ्यातील जुन्या उद्यानांना जीवदान द्या!
ओपन जिमची साहित्ये मोडकळीस, बालकांची खेळणी तुटली; कचरा आणि वाढलेल्या झाडाझुडपांमुळे उद्यानांची दुरवस्था, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वावराने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…
Read More » -
शेतकऱ्यांच्या शेतात चोरट्यांचा हैदोस! दोन दिवसांत दोन चोऱ्या; मोटर पंपासह सोलर पंपाच्या बॅटरीवर चोरट्यांचा डल्ला
साकोली तालुक्यातील शिवनीबांध परिसरात चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त; शेती करण्यापेक्षा शेतातील साहित्याची राखण करण्याची वेळ, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण साकोली (भंडारा)…
Read More » -
आयुक्तांच्या चेंबरमध्ये सोडली कुत्र्यांची पिल्ले! भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर भीम ब्रिगेडचे अनोखे आंदोलन
अमरावती मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेट आयुक्तांच्या दालनात आंदोलन; कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अमरावती : अमरावती…
Read More » -
निर्मल उज्वल बँक प्रकरणाचा भडका! शेकडो ठेवीदारांचे ९ कोटींहून अधिक रुपये अडकले
चांदूर रेल्वेत संतप्त ठेवीदारांचा एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा; १५ दिवसांत पैसे परत करण्याचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अमरावती :…
Read More » -
कोट्यवधींच्या मोखाबर्डी सिंचन योजनेच्या कालव्याला भगदाड; शेतात जाणारे पाणी नाल्यात!
सिंचन विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याची मोठी नासाडी; शिवानी वडेट्टीवार यांची घटनास्थळी पाहणी, विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चाने सुरू केली दुरुस्ती नागपूर :…
Read More »