Amaravti Gramin
-
१७ वर्षीय तरुणी बेपत्ता; सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात हिंदू संघटनांचा ठिय्या
अंबादेवी मंदिरात गेल्यानंतर तरुणी बेपत्ता झाल्याचा कुटुंबीयांचा दावा; भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णींसह कार्यकर्त्यांची तातडीने शोध घेण्याची मागणी अमरावती | प्रतिनिधी…
Read More » -
अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे झेरोज गाजी यांचे नामांकन दाखल
शिक्षकांसोबत विभागीय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल; “शिक्षकांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी उमेदवारी” — झेरोज गाजी अमरावती | प्रतिनिधी अमरावती विभाग शिक्षक…
Read More » -
अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आशिष अंबुलकर यांचे नामांकन दाखल
शिक्षक क्रांती संघटनेच्या वतीने उमेदवारी; “शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी माझी उमेदवारी” — आशिष अंबुलकर अमरावती | प्रतिनिधी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या…
Read More » -
नाश्त्यात चक्क झुरळ! अमरावतीतील हॉटेल दिल्ली दरबारमध्ये ग्राहकाचा धक्कादायक अनुभव
नाश्त्याच्या प्लेटमध्ये झुरळ आढळल्याचा ग्राहकाचा आरोप; तक्रारीवरून वेटरसह शाब्दिक वाद झाल्याची माहिती अमरावती | प्रतिनिधी अमरावती शहरातील हॉटेल दिल्ली दरबारमध्ये…
Read More » -
वाशिमच्या सोनल प्रकल्पात केवळ २३ टक्के पाणीसाठा; ३ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे सिंचन धोक्यात
४६ गावांवर पाणीटंचाईचे संकट; कालव्याने पाणी न सोडल्यास विहिरी-कूपनलिका कोरड्या पडण्याची भीती वाशिम | प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यात यंदा दुष्काळाचे सावट…
Read More » -
शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी महसूलमंत्री बांधावर; “आम्ही जगायचे कसे?”
कपाशीवर ७५ हजारांचा खर्च, उत्पन्न १५ हजारांपेक्षाही कमी; पिकांच्या नुकसानीची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहणी भोकरदन | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या…
Read More » -
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; २३ मजूर जखमी
चैनल क्रमांक १२८ जवळ पहाटे ५ वाजता बुलेरोचा अपघात; १६ जखमींना अमरावतीला रेफर, ७ जणांवर धामणगावात उपचार धामणगाव रेल्वे |…
Read More » -
आधी ATM फोडी… मग ATM स्कॅम!
आता थेट बँकेच्या गेटचं लॉक तोडलं; आठवा मैल परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ नागपूर : नागपुरात एटीएम फोडी आणि एटीएम स्कॅमच्या घटनांनंतर…
Read More » -
नागपूर पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह?
पाचपावलीचे PI अनिरुद्ध पुरी निलंबित; जरीपटका प्रकरणानंतर पोलिसांवरील कारवाईची चर्चा नागपूर : नागपुरात पोलिसांवर कारवाईच्या दोन घटनांमुळे पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर…
Read More » -
कपिलनगर परिसरात होंडा गॅरेजला मध्यरात्री आग; कर्मचाऱ्यावर आग लावल्याचा आरोप
नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनी परिसरात असलेल्या देवेश होंडा गॅरेजला मध्यरात्री आग लागल्याची घटना समोर आली आहे.…
Read More »