Amaravti Gramin
-
कामरगावातील वाढत्या चोऱ्यांवर शिवसेना शिंदे गट आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे पोलीस चौकीचा प्रश्न
स्वतंत्र पोलीस ठाणे आणि कर्मचारी वाढवण्याची मागणी; मंगेशभाऊ मुंदे-पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन कामरगाव, प्रतिनिधी सागर घोडे : कामरगाव आणि लगतच्या…
Read More » -
ठाकरे सेनेच्या तालुका प्रमुखासह शिवसैनिकांनी नितेश राणेंच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्या!
मानकिन्ही येथे मच्छीमारांच्या प्रश्नांवरून आंदोलन; कोंबडी चोर, व्होट चोरच्या घोषणा यवतमाळ | दुर्गेश कान्हु : महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…
Read More » -
लकडगंज पोलिसांची गुटख्याविरोधात कारवाई; महाराष्ट्र प्रतिबंधित गुटखा जप्त
पान मसाला, गुटखा आणि प्रतिबंधित सिगारेटसह रोख रक्कम जप्त; एकावर गुन्हा दाखल नागपूर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री होत…
Read More » -
एकाच नंबरवर चार ट्रक! नागपुरात बनावट नंबर प्लेटचा पर्दाफाश
वाहन चोरी विरोधी पथकाची कळमना मार्केट परिसरात कारवाई; 55 लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर : नागपूरच्या कळमना मार्केट परिसरात वाहन चोरी…
Read More » -
नागपुरात 17.040 ग्रॅम MD सदृश्य पावडर जप्त; एक आरोपी ताब्यात
इमामवाडा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; 1.49 लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी…
Read More » -
वनविभागाच्या भिंती झाल्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे कॅनव्हास; वन्यजीव संवर्धनाचा दिला भावनिक संदेश
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात वन्यजीव सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनाचा अनोखा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून वनविभागाच्या…
Read More » -
कोरंबी टोला रस्त्यावर भीषण अपघात
कारचा टायर फुटला अन् नियंत्रण सुटले; आजोबा-नातीनला धडक, उपचारादरम्यान आजोबांचा मृत्यू गोंदिया | मोरगाव अर्जुनी : कोरंबी टोला परिसरात आज…
Read More » -
सरकारविरोधात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल; आदिवासी विद्यार्थी, SIR, तांदूळ प्रकरणावरून निशाणा
नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका; मतदार नोंदणीच्या चौकशीचीही मागणी नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे…
Read More » -
आदिवासी विद्यार्थ्यांना दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; विजय वडेट्टीवारांचा घणाघात
तांदूळ प्रकरण, मतदार नोंदणी आणि शेतकरी आंदोलनावरूनही सरकारला घेरले नागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य…
Read More » -
हिंगणघाटमध्ये 660 लिटर मोहाचा सडवा जप्त; पोलिसांची धडक कारवाई
झऱ्या मंदिर परिसरातील झुडपांमध्ये छापा; पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात दारूबंदी कायद्यांतर्गत हिंगणघाट पोलिसांनी मोठी कारवाई…
Read More »