Amaravti Gramin
-
नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; वाहनचोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, १३ गुन्हे उघडकीस
नागपूर गुन्हे शाखेने वाहनचोरी आणि घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. एका तपासादरम्यान तब्बल १३ गुन्हे उघडकीस…
Read More » -
मान्सूनच्या विलंबाचा हळद उत्पादकांना फटका; वाशीममध्ये हळदीचे बेण सुकू लागले, शेतकरी चिंतेत
वाशीम | प्रतिनिधी यंदा हळदीच्या लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून उत्पादनाबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षाही उंचावल्या होत्या. मात्र मान्सूनने दिलेल्या हुलकावणीमुळे…
Read More » -
पैनगंगा नदीवरील ११ बॅरेज कोरडे; वाशिम-हिंगोलीत पाणीटंचाईचे संकट गडद
एकेकाळी शेतीला आणि पाणीपुरवठ्याला जीवनदान देणारी पैनगंगा नदी आता चिंतेचा विषय ठरत आहे. वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा…
Read More » -
कामरगावात दुर्मिळ दृश्य; प्रणयराधनेत मग्न दोन साप पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे एक दुर्मिळ आणि कुतूहल निर्माण करणारी घटना समोर आली आहे. देशमुख नगर परिसरात आज…
Read More » -
कर अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; वाशीममध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
वाशीम | प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपरिषदेचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले…
Read More » -
वाशीममध्ये दुर्दैवी घटना; लॉजच्या छतावरून पडून युवकाचा मृत्यू
वाशीम शहरातील शिवाजी चौक परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. लॉजच्या छतावर गेलेल्या एका युवकाचा तोल…
Read More » -
अधिकमास यात्रेवरून परतल्या पार्थिव देहात; गोदावरीतील बोट दुर्घटनेत बीबी गावातील दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू
अधिकमास यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे घडलेल्या बोट दुर्घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी…
Read More » -
नागपूर जिल्ह्यात पेंच नदीत बुडून युवकाचा मृत्यू; अधिकमासानिमित्त मित्रांसोबत गेला होता अंघोळीसाठी
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अधिकमासानिमित्त मित्रांसोबत पेंच नदीत अंघोळीसाठी गेलेल्या २५ वर्षीय युवकाचा…
Read More » -
एक सेल्फी ठरली अखेरची आठवण! वर्धा नदीत बुडून पाच जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; घुग्घुस शहर शोकसागरात
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच जिवलग मित्रांचा…
Read More » -
गोदावरीत मोठी दुर्घटना टळली! भाविकांनी भरलेली बोट उलटली; स्थानिकांच्या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचले
बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तम पुरी येथे आज मोठी दुर्घटना घडता घडता टळली. अधिक मासानिमित्त गोदावरी नदीकाठी भाविकांची मोठी गर्दी असताना प्रवाशांनी…
Read More »