electionLatest NewsMaharashtra

BREAKING | महाराष्ट्र नगरपरिषद निवडणूक निकाल

विविध नगरपरिषदांमध्ये विजयी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर

अमरावती / वरुड / मोर्शी / अंजनगाव सुर्जी | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून, विविध पक्षांचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. खाली पक्षनिहाय तसेच प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची सविस्तर यादी देण्यात येत आहे.


🪷 भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार

  1. सुनिता सुनील कोहळे
  2. हर्षल चौधरी
  3. प्रीती ब्रह्मानंद देशमुख
  4. मोनाली भास्कर फंदे
  5. भाग्यश्री अजय आगरकर
  6. नितीन पन्नासे

⏰ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – विजयी उमेदवार

  1. डॉ. प्रदीप कुऱ्हाडे
  2. निलेश मोहल्ले
  3. आनंद सदातपुरे
  4. कांचन भोजने
  5. शाहिद इरफान
  6. विद्या ढवळे

✋ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – विजयी उमेदवार

  1. भूषण कोकाटे
  2. लक्ष्मी बडोदेकर
  3. सागर ठाकरे
  4. कमरुनिसा
  5. स्वाती गौरव खेरडे

🕰️ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – विजयी उमेदवार

  1. अंकुश घारड
  2. प्रीती नाना देशमुख

🏹 शिवसेना (शिंदे गट) – विजयी उमेदवार

  1. अमन गायकी
  2. रवींद्र गुल्हाने

🟠 प्रहार जनशक्ती पक्ष

  • नईम खान – विजयी

🔹 अपक्ष उमेदवार विजयी

  • प्रभा कैलास फंदे
  • दिपाली बडोदेकर

🏆 नगराध्यक्ष पदाचे महत्त्वाचे निकाल

  • मोर्शी नगरपरिषद :
    शिवसेना (शिंदे गट)च्या प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने या 1421 मतांनी विजयी
  • रामटेक नगरपरिषद :
    शिवसेना (शिंदे गट)चे बिकेंद्र महाजन – विजयी
  • वरुड नगरपरिषद :
    भाजपचे ईश्वर सलामे – नगराध्यक्ष विजयी
  • शेगाव (घाट) नगरपरिषद :
    भाजपच्या सौ. सुवर्णाताई वरखडे – नगराध्यक्ष विजयी

🗳️ अंजनगाव सुर्जी नगरपरिषद

प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी

प्रभाग क्र. 1

  • अ) पुनम सुरज येऊल – शिवसेना (शिंदे)
  • ब) उमेश तुळशीराम भोंडे – भाजप

प्रभाग क्र. 2

  • अ) सुयोग खाडे – शिवसेना (उबाठा)
  • ब) रूपाली सुधीर देवगिरे – शिवसेना (उबाठा)

प्रभाग क्र. 3

  • अ) उमा राजेश ओळंबे – भाजप
  • ब) प्रविण देविदास नेमाडे – भाजप

प्रभाग क्र. 4

  • अ) प्रियंका निलेश आवंडकर – शिवसेना (शिंदे)
  • ब) मो. आंशिक मो. शरिफ – काँग्रेस

प्रभाग क्र. 5

  • अ) रामण्य रविंद्र आवंडकर – शिवसेना (शिंदे)
  • ब) शाहीन परवीन मुजम्मीत अली – काँग्रेस

प्रभाग क्र. 6

  • अ) नसीमा बी. रहीम शाह – काँग्रेस
  • ब) शोहेब खान युसुफ खान – काँग्रेस

प्रभाग क्र. 7

  • अ) सीमा गजानन विजेवर – शिवसेना (उबाठा)
  • ब) मो. रेहान अब्दुल रेहान – शिवसेना (उबाठा)

प्रभाग क्र. 8

  • अ) सुनिता भास्कर बाळे – शिवसेना (उबाठा)
  • ब) श्रीकांत मनोहर जुनगरे – शिवसेना (उबाठा)

प्रभाग क्र. 9

  • अ) उज्वला विलास अविटकर – भाजप
  • ब) मनिष काशिनाथ मेन – भाजप

प्रभाग क्र. 10

  • अ) आयशा परविन अकबर शाह – अपक्ष
  • ब) नाजिया बानो मो. इरफान – काँग्रेस

प्रभाग क्र. 11

  • अ) मो. आसिफ मो. ताज – काँग्रेस
  • ब) आफरिन कैसर अ. नईम – (विजयी)

प्रभाग क्र. 12

  • अ) योगिता प्रदीप देशमुख – काँग्रेस
  • ब) मो. नाजिम मो. अय्युब – काँग्रेस

प्रभाग क्र. 13

  • अ) आबेदा बी. मो. आरिफ – समाजवादी पार्टी
  • ब) इब्राहिम बेग हसन बेग – समाजवादी पार्टी

प्रभाग क्र. 14

  • अ) अविनाश ढेगे – शिवसेना (उबाठा)
  • ब) प्रियंका शंकर मालठाणे – भाजप

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button