AmravatiFestival NewsLatest News

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आ. रवि राणा व भाजपा नेत्या माजी खा. सौ. नवनित राणा यांनी रासगरब्यामध्ये सहभागी होवुन व खेळुन घेतला रासगरब्याचा आनंद

अंबा महाकुंभ रासगरब्यामध्ये शेवटच्या दिवशी नागरीकांची प्रचंड गर्दी

अमरावती – दहा दिवसांपासुन नवरात्रीच्या महापर्वावर संपूर्ण अमरावती शहरात जल्लोषात व उत्साहात परंपरा गृपव्दारे अंबा महाकुंभ रासगरब्याचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रीच्या दहा दिवसात प्रत्येक दिवशी रासगरब्यामध्ये वेगवेगळया प्रकारची थिम घेवुन नागरीकांना आकर्षीत करण्यात आले. शेवटच्या दिवशी आ.रवि राणा व भाजपा नेत्या माजी खासदार सौ.नवनित रवि राणा यांनी या भव्य दिव्य रासगरब्यामध्ये सहभागी होवुन व खेळुन उपस्थित सर्व नागरीकांसोबत रासगरब्याचा आनंद घेतला.

विशेष म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी रासगरबा खेळण्याकरीता युवक-युवती व नागरीकांची प्रचंड गर्दी उसळली होती. या संपूर्ण रासगरब्याच्या यशस्वीतेकरीता स्वागतअध्यक्ष म्हणुन समाजसेवक श्री.चंद्रकुमार उर्फ लप्पी जाजोदिया, सुनिल राणा, नितीन अनासाने, राहुल बजाज, मनोज चांदवानी, किशोर पिवाल, दिनेश सेठीया, दिनेश अग्रवाल, विनय तन्ना, अंकुश गोयनका, संदिप गुल्हाने, प्रविण सावळे, वैभव बजाज, नितीन बोरेकर, महेश मुलचंदानी, विजय मोटवानी, धिरज भाराणी, महेंद्र तुंडलायत, सागर मतानी, विश्वनाथ अरोरा, अजय बोबडे, मनोज डहाके, राकेश रहेजा, अंजय सोजरानी, हर्षल रेवणे, करण आश्रा, विनय राजानी, अनुपमा राणा, स्नेहल गुल्हाने, सिमरन बजाज, नितु गोयनका, श्वेता तन्ना, पुजा बोरेकर,मयुरी सेठीया, माधवी काळे, कविता मंत्री, संगीता सावळे, शितल पिवाल, वर्षा लुल्ला, प्रित संतवानी, रेणु खत्री, रीया नांदवानी, सोनल नांदवानी, पिंकी चांदवानी, रोहीनी अनासाने, प्रिती रेवणे, आशिष मालू सुनील खराटे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button