Crime NewsLatest NewsMaharashtraNagpur

पत्नीवर व प्रियकरावर जीवघेणा हल्ला, आरोपी पती अटकेत

नागपूर – सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किल्लेदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पत्नीवर दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. हा संशय डोक्यात भरून आरोपीने पत्नीवर आणि तिच्या कथित प्रियकरावर हल्ला चढवला. हल्ल्यात दोघे जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी माहिती मिळताच हुडकेश्वर हद्दीतून आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किल्लेदार यांनी सांगितले की पुढील तपास सुरू असून हल्ल्यामागील कारणांचा सखोल शोध घेतला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button