AmravatiLatest News

डॉ. राजेंद्र गोडे एजुकेशन सेंटर में अंतरराष्ट्रीय योग दिवस पर विशेष आयोजन

अमरावती : 21 जून 2025 को अंतरराष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य में डॉ. राजेंद्र गोडे एजुकेशन कॅम्पस, मार्डी रोड, अमरावती में भव्य योग शिबिर का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में सभी शैक्षणिक संस्थाओं के प्राचार्य, डॉक्टर, स्टाफ, विद्यार्थी व मरीजों ने उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला।

कार्यक्रम की सुरुवात सामूहिक सूर्य नमस्कार, प्राणायाम व ध्यान सत्र से हुई, जिसका मार्गदर्शन डॉ. यशवंत वानखडे (प्रमुख, स्वास्थ्यवृत्त विभाग, आयुर्वेदिक कॉलेज) के मार्गदर्शन में सौ. प्रियंका गोवारे और मिस भारती पवार ने किया। योगाभ्यास के दरम्यान योग प्रोटोकॉल का कडाई से पालन किया गया।

  • उपस्थित प्रमुख मान्यवर:
    डॉ. सुधा जैन – अधिष्ठाता, डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज
  • डॉ. उज्वला साकरकर – प्राचार्य, आयुर्वेदिक कॉलेज
  • प्रा. बुरकले – प्राचार्य, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी
  • प्रा. हरिगोपाल सावरकर – प्राचार्य, कॉलेज ऑफ फार्मसी
  • प्रा. मीनल बायस्कर – प्राचार्य, नर्सिंग कॉलेज
  • डॉ. नीरज मुरके – प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल

योग में छात्रों व मरीजों की भागीदारी:
शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसह अनेक मरीज आणि त्यांच्या नातेवाइकांनीही या योग सत्रात सक्रिय सहभाग घेतला. अस्थिरोग व फुफ्फुस विकारांनी ग्रस्त रुग्णांनी विशेषतः योगात रस दाखवला व त्याचा लाभ घेतला. अनेकांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा नियमित अवलंब करण्याची शपथ घेतली.

नेतृत्व व मार्गदर्शन:
इंदिरा बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष श्री योगेंद्रजी गोडे व सचिव मिस तन्वी गोडे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वात योग दिवसाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले. संस्थेच्या वतीने विविध आरोग्य व शिक्षणविषयक उपक्रम सातत्याने राबवले जातात.

योग दिवस: एक जागतिक संदेश
“Yoga for Self and Society” या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग दिन – व्यक्तिगत आरोग्याबरोबरच समाजाच्या कल्याणाचा संदेश देतो. योग ही जीवनशैली फक्त शरीराला नव्हे, तर मन व आत्म्यालाही सशक्त बनवते. दररोज काही क्षण योगासाठी दिल्यास संपूर्ण जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू शकते.

प्रतिनिधी नितेश किलेदार

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button